श्रावणमास अखंड हरिनाम सप्ताह संपन्न सावनेर: श्रीसंत सीताराम माहाराज देवस्थान सावनेरचा वतीने श्रावणमास अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण शुद्ध षष्ठी ते श्रावण शुद्ध त्रयोदशी  22 ऑगस्ट ते 29 ऑगस्टला साजरा करण्यात आला. या हरिनाम सप्ताहात श्रावण शुद्ध षष्ठीला श्रीचा अभिषेक,पूजा अर्चना करुण सप्ताहाला प्रारंभ झाला. सतत ८ दिवस चलणाऱ्या सप्ताहात दैनंदीन पहाटे काकड़ा,सकाळी आरती, दुपारी भजन, सायंकाळी हरिपाठ,रात्री भजन अश्या विविध […]

तालुका स्तरिय शालेय खो-खो स्पर्धेत दखणे हायस्कुल चा दबदबा कन्हान,ता.२९      पारशिवनी तालुका क्रिडा स्पर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या हरिहर विद्यालय पारशिवनी येथील शालेय तालुका स्तरिय खो-खो क्रिडा  स्पर्धेत मुले १७ वर्ष आत वयोगटात घेण्यात आली. बळीराम दखणे हायस्कुल कन्हान च्या खेडाळुनी विजय प्राप्त करून काटोल येथे होणा-या जिल्हास्तरिय खो-खो […]

Archives

Categories

Meta