दुकानात येऊन वाद करणा-यास चाकुने मारून केले जख्मी कन्हान,ता.२३ ऑगस्ट     शहरातील अशोक नगर येथे नाटकर पान पॅलेस येथे वाद करणा-या युवकाला चाकुने मारून गंभीर जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीस स्टेशन ला दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करित एकास अटक करून पुढील तपास पोलीस करित दुस-या आरोपी […]

छत्रपती संभाजी नगर येथील सैम्बो कुस्ती राज्य स्तरिय स्पर्धेत नागपुर जिल्हा अवल बीकेसीपी शाळेच्या खेळाडुंनी स्वर्ण ९, रजत ५, कास्य ११ असे सर्वाधिक पदक पटकावले कन्हान, ता.२४ ऑगस्ट    महाराष्ट्र राज्य स्तरिय सैम्बो कुस्ती स्पर्धा छ्त्रपती संभाजी नगर येथे नुकत्याच घेण्यात आले. नागपुर जिल्हा खेळांडुनी एकुण ५१ पदक प्राप्त करून […]

 शा.प्रदिप कडबे यांनी गायनाचा माध्यमातून समाज प्रबोधन रामटेक :- मनसर येथे रामधाम श्रावण महिण्याचा पहिल्या सोमवार (दि.२१) रोजी सकाळी दहा वाजता विधीवत पुजा अर्चना करून रामटेक विधानसभा क्षेत्रातील जनतेचा सुख व समृद्धीसाठी रामधाम येथील बार्फानी बाबा अमरनाथचे कपाट उघडले होते.       प्रसंगी भिम शाहीर प्रदिप बागवान कडबे यांनी […]

Archives

Categories

Meta