नागपूर विधानसभेवर भव्य कलाकार शाहीरांचा मोर्चा- 20 डिसेंबर 2022   नागपूर, ता.१६ डिसेंबर       भव्य कलाकार शाहीरांचा मोर्चा (दि. २०) डिसेंबर रोजी मंगळवार, सकाळी १० वा. धंतोली यशवंत स्टेडियम, दुर्गा मंदीर नागपूर येथून निघून यशवंत स्टेडियम, महाराष्ट्र बैंक, आनंद टॉकीज, लोहापुल मार्गे (बर्डी) टेकडी येथे दाखल होणार. […]

अवैधरित्या तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक कन्हान,ता.१३ डिसेंबर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केमीकल ग्राउंड कन्हान येथे अवैधरित्या लोखंडी तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकांकडून तलवार जप्त करुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१२) डिसेंबर रोजी रात्री १० ते १०:३० वा. च्या दरम्यान शैलेश राजाराम वराडे हे आपल्या स्टाॅप […]

छत्तीसगड च्या कुम्हाली संघ स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता वेकोली गोंडेगाव खदान मैदानावर क्रिकेट स्पर्धेत २० राज्यातील संघ सहभागी. कन्हान,ता.१६ डिसेंबर    वेकोली गोंडेगाव खुली खदान मैदानावर सनसुई क्रिकेट क्लब गोंडेगाव यांच्या वतीने तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगड च्या कुम्हाली संघाने अंतिम सामना जिंकत स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता ठरला […]

गोंडेगाव येथील शेतात उभी असलेली ई दुचाकी जळून खाक कन्हान,ता.१६ डिसेंबर      वेकोली कोळशा खदान येथील गोंडेगाव कॉलनी जवळील मैदानात उभी असलेली दुचाकी वाहन जळून खाक झाली.     ही घटना बुधवारी सकाळी ही घटना घडली असुन पोलिसांच्या माहितीनुसार, कन्हान पोलिस स्टेशन हदीतील कोळसा खदान, वेकोली कॉलनीत राहणारे वेकोली […]

सालवा येथे अज्ञात व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यु कन्हान,ता.१५ डिसेंबर      कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सालवा रेल्वे पटरीवर अनोळखी व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याने पोलीसांनी सुधीर मसराम यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला आहे. सोमवार (दि-१२) डिसेंबर रोजी सायं.च्या दरम्यान सुधीर श्यामराव मसराम (वय -५६) रा.गणेश नगर, कन्हान यांनी सालवा […]

Archives

Categories

Meta