ऑटोरिक्षाच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी कन्हान,ता.२८ डिसेंबर        कांद्री- कन्हान नॅशनल महामार्ग क्रं ४४ वरील सर्विस रोड वर पोटभरे यांचा शेता जवळ ऑटोरिक्षा चालकाने दुचाकी वाहनाला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जख्मी झाल्याने रोहित यांच्या तक्रारी वरून ऑटोरिक्षा चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला.     प्राप्त […]

पेंच पाटबंधारे चा बोरी (सिंगोरी) गावात कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान शेतक-यांच्या ८० एकरावरील गहु व हरभरा पिक पाण्यात बुडुन नुकसानीने शेतकरी हतबल. कन्हान,ता.२८ डिसेंबर  तालुकातिल पेंच पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या टेकाडी उपविभागातील बोरी (सिंगोरी) गाव शेतशिवारातील कालवा फुटल्याने गावातील १६ ते २० शेतकऱ्यांचे उभे असलेले गहु व हरभरा पिके पुर्णपणे […]

प्राथमिक आरोग्य केंद्रात कैसंर व विविध आरोग्यांची तपासणी नेशनल कैंसर इंस्टीट्यूट पथक द्वारे १२४ नागरिकांची तपासणी कन्हान,ता.२८ डिसेंबर         प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेशनल कैंसर इंस्टीट्यूट पथक द्वारे कैसंर शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीरात एकुण १२४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. प्रसंगी डाॅक्टरांनी शिबीर कार्यक्रमात नागरिकांना धुम्रपान, […]

भाजप नेता आणि माजी जिल्हा परिषद सदस्य यांना जीवे मारण्याची धमकी कन्हान,ता.२८ डिसेंबर     कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गजानन नगर वार्ड क्रमांक पाच कांद्री येथील भाजपा नेता व माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे यांना तीन आरोपींनी दोन लाख रुपए खंडणीची मागणी केली. न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने […]

हिंदुस्तान लिव्हर ची जागा शहराकरिता घेण्या संदर्भात मुख्यमंत्री यांचे कडे बैठकीची मागणी  सर्वपक्षीय नागरिक कृती समिती, व्यापारी संघटनेचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन. कन्हान,ता.२८ डिसेंबर     शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमीन विक्री झाल्याने शहराच्या विकास कार्य आणि मुलभुत सुविधावर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती […]

  कोल वॉशरीत महाजनको च्या वॉशिंग कोळश्यात मध्यप्रदेशातील वेस्ट कोल मिलावट करण्या-यावर कारवाई करा – प्रशांत पवार भेसळ कोळश्यामुळे राज्याला जास्त दराने विद्युत पुरवठा कन्हान,ता.२८ डिसेंबर (सुनिल सरोदे)       मौजा एंसबा (वराडा) स्थित महा मिनरल माइनिंग एंड बेनिफिशिएशन प्रा.लि. च्या कोल वॉशरी मध्ये मध्यप्रदेशातील गाडरवारा च्या पॉवर प्लांट […]

शहर विकास मंच व्दारे साखळी उपोषणाला समर्थन कन्हान,ता.२९ डिसेंबर     शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीची संपुर्ण १८.७८ एकड जागा ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्या आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटनेच्या वतीने […]

Archives

Categories

Meta