परिसरातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंध्यावर अंकुश लावण्याची मागणी सात दिवसाचा आत कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करु – अतुल हजारे भाजपा पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षक मार्फत पोलीस अधिकक्षकांना निवेदन कन्हान,ता.५ डिसेंबर      ग्रामीण भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बिनधास्त पणे सुरु असुन शांती सुव्यवस्थे वर […]

बस चालकाचा कारला धडक दिल्याने महिला जख्मी कन्हान,ता.४ डिसेंबर    ‌‌‌‌‌‌‌‌‌‌ नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील तार कंपनी जवळ अज्ञात बस चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन कार ला मागुन जोरदार धडक दिली. अपघातात कार पलटी होऊन मोठे नुकसान झाल्याने महिला सोनाली येनुलकर यांचा तक्रारी वरून बस चालका […]

कांद्री येथे एका युवकावर धारधार चाकूने हल्ला कन्हान,ता.५ : डिसेंबर      कन्हान परिसरात आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीचे चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर संताजी नगर, कांद्री येथे पाच युवकांनी संगमत करुन युवकावर चाकुने प्राण घातक हल्ला करुन गंभीर जख्मी केल्याने विरेंद्र यादव यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल […]

एकता मंच कन्हान सलुन दुकानदार संघाची कार्यकारणी जाहीर              अध्यक्ष किशोर गाडगे तर सचिव सुधिर पुंडे कन्हान,ता.४: डिसेंबर       कोरोना काळा पासुन प्रलंबित असलेली दुकानदार कार्यकारणी सोमवारी महाकाली कॉम्लेक्स कन्हान येथे शहरातील समस्त सलुन दुकानदार एकत्र येऊन सर्वानुमते अध्यक्ष पद्दी किशोर गाडगे तर […]

वराडा शिवारा दोन युवकांना मारहाण कन्हान, ता. ४: डींसेबर       वराडा शिवारात दोन युवकांना मारहाण केल्याप्रकरणी कन्हान पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपूर येथील दामीश रशीद खान (वय-१८) हे सकाळी ९ च्या सुमारास वाळू साठ्यावर कामावर गेले होते. त्याच्यासोबत प्रशांत आणि अविकाश हे दोघ होते. दरम्यान […]

Archives

Categories

Meta