वीजापूर आखाड्यात शिवरायांच्या इतिहासाची प्रचीती 

वीजापूर आखाड्यात शिवरायांच्या इतिहासाची प्रचीती

कन्हान,ता.२१ फेब्रुवारी

     वि‌जापूर येथे शिवजयंती निमित्त आखाड्याचे भवानी ग्रुप यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

     शिवाजी महाराजांची रूढी, परंपरा, कला, जिवंत राहावी‌ याकरिता छोटासा प्रयत्न म्हणून तरुण सागर नवघरे यांनी गावातील लहान मुला मुलींना‌ आखाड्याचे प्रशिक्षण दिले. विजापूर भवानी ग्रुप यांची कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी उमेश नवघरे, प्रज्वल नवघरे, रोशन नवघरे,रोहित तुरनकर, मोहित मेश्राम, आदित्य राऊत, क्रिश केडेकार, हर्षल बोन्द्रे, ख़ुशी बोन्द्रे, ऋतिका कुरडकर, इशिका तुरणकर, काजल नवघरे, गुंजन नवघरे या मुला मुलींनी आखाड्यात सहभाग घेऊन आपली कला दर्शिवली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हंबरते वासराची माय" प्रसिध्द नाटकाचे कौतुक  *भीम शाहीर प्रदीप कडबे यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार 

Tue Feb 21 , 2023
“हंबरते वासराची माय” प्रसिध्द नाटकाचे कौतुक भीम शाहीर प्रदीप कडबे यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार कन्हान,ता.२१ फेब्रुवारी      भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तुडका या गावी नुकतेच विदर्भ स्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.     यावेळी तिन अंकी संगीत नाटक “हंबरते वासराची माय” प्रसिध्द नाटकाचे सर्वांनी […]

You May Like

Archives

Categories

Meta