माहेर महिला मंच द्वारे हळदी कुंकु कार्यक्रम थाटात कन्हान,ता.०२ फेब्रुवारी  ‌‌   माहेर महिला मंच कन्हान द्वारे हळदी-कुंकू कार्यक्रम शनिवार (दि.२८) जानेवारी ला माहेर महिला मंच कन्हान द्वारे हळदी-कुंकू व विविध कार्यक्रमाचे आयोजन कुलदीप मंगल कार्यालय कन्हान येथे पार पडला.     कार्यक्रमाच्या अध्यक्षा व माहेर महिला मंच अध्यक्ष सौ.रिताताई नरेश […]

अंगणवाडी सेविकांनी केले मोबाईल परत   कन्हान,ता.०२ फेब्रुवारी      तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारशिवनी येथे तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांनी मोबाईल कार्यालयात जमा करून परत केले.       अंगणवाडी संघटनेच्या ज्योती अंडरसाहारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुक्यातील अंगणवाडी नेत्या सुनिता मानकर, उषाताई सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

गुणवत्तेच्या जोरावर आकाशाला गवसणी घाला-शिवाजी चकोले धर्मराज प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहभोजन कन्हान,ता.२ फेब्रुवारी     बालवयातच गुणवत्ता हेरण्याचा प्रयत्न धर्मराज प्राथमिक शाळे तर्फे करण्यात येत आहे. याच गुणवत्तेच्या जोरावर आकाशाला गवसणी घाला व शाळेचे आणि गावाचे नाव मोठे करा असे आवाहन  ग्राम पंचायत कांद्री चे माजी सदस्य […]

Archives

Categories

Meta