आज महाशिवरात्री महोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन कन्हान,ता.१७ फेब्रुवारी      पारशीवनी तालुक्यातील ग्रामीण भागात महाशिवरात्री महोत्सव विविध कार्यक्रमा सह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने या वर्षी देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुनी कामठी कामठेश्वर महादेव मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम जुनी कामठी येथील कामठेश्वर महादेव मंदिरात श्री […]

क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांची पुण्यतिथी कार्यक्रम कन्हान, ता.१७ फेब्रुवारी   थोरपुरुष विचारमंच मित्र परिवार, टेकाडी यांच्या तर्फे क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम गुरुकृपा मर्दानी आखाडा, टेकाडी (रामसरोवर) येथे पार पडला.      सर्व प्रथम लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला सरपंच विनोद इनवाते यांच्या हस्ते माल्यर्पन करण्यात आले. […]

१९ फेब्रुवारी ला राजे शिवराय जयंती महोत्सव कन्हान,ता.१७ फेब्रुवारी     मराठा सेवा संघ कन्हान व्दारे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करून राजे शिवराय जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.       राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव रविवार […]

चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते भजन गायिका अरुणा बावनकुळे यांचा सत्कार नागपूर,ता.१७ फेब्रुवारी       जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तुडका या गावी विदर्भ स्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिन अंकी संगीत नाटक “हंबरते वासराची माय” प्रसिध्द नाटकाचे सर्वांनी भरपूर कौतुक केले आणि श्रोते मंत्र मुगद्य […]

Archives

Categories

Meta