क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांची पुण्यतिथी कार्यक्रम

क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांची पुण्यतिथी कार्यक्रम

कन्हान, ता.१७ फेब्रुवारी

  थोरपुरुष विचारमंच मित्र परिवार, टेकाडी यांच्या तर्फे क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम गुरुकृपा मर्दानी आखाडा, टेकाडी (रामसरोवर) येथे पार पडला.

     सर्व प्रथम लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला सरपंच विनोद इनवाते यांच्या हस्ते माल्यर्पन करण्यात आले. लहुजी साळवे यांच्या‌ जयघोष सोबतच गुरुकृपा मर्दानी खेळाचे शास्त्राचे पूजन सुद्धा करण्यात आले. यावेळी लहुजी साळवे यांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला. प्रमुख उपस्थिती विनोद राधेलाल इनवाते (सरपंच), मोहनजी वकलकर (वस्ताद), प्रविन सूर्यभानजी चव्हाण, राजुजी बेले, सुरज चव्हाण, अनिकेत निमजे, सिद्धार्थ सातपैसे, मोहित सावरकर, उज्वल कांबळे, आदेश आंबागडे, पूर्वेस नाईक, अमोल कांबळे, मनीष वागोदे, निकिता बेले, दिशा चव्हाण, श्रेया हुड, सोनाम गुरदे, जानवी सातपैसे, स्नेहल शिगणे व आखाडा तील विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आज महाशिवरात्री महोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

Fri Feb 17 , 2023
आज महाशिवरात्री महोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन कन्हान,ता.१७ फेब्रुवारी      पारशीवनी तालुक्यातील ग्रामीण भागात महाशिवरात्री महोत्सव विविध कार्यक्रमा सह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने या वर्षी देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुनी कामठी कामठेश्वर महादेव मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम जुनी कामठी येथील कामठेश्वर महादेव मंदिरात श्री […]

You May Like

Archives

Categories

Meta