कल्पेश बावनकुळे च्या हत्येतील दोन आरोपींना अटक सकरदरा पोलीसांनी आरोपी पकडण्यास केली मौलाती कामगिरी कन्हान,ता.23 सप्टेंबर       बनपुरी येथील कल्पेश भगवान बावनकुळे हा नागपुर वरून डिजे वाजवुन रात्री घरी दुचाकीने परत जात असताना बोरडा रोडवरील पेट्रोल पंप जवळ दोन अज्ञात आरोपीने दुचाकी अडवुन तिघांना खाली पाडले. तिघेही उठुन […]

Archives

Categories

Meta