अवैद्य कोळसा टालवर धाड टाकून तिघांवर गुन्हा दाखल कन्हान, ता.24 जुलै     पोलीस स्टेशन हददीत गाडेघाट- पिपरी शिवारातील राणी बगीच्या जवळ अवैध कोळसा टालवर पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी धाड टाकुन तिथे १९२०० रूपया चा चोरीचा अवैध कोळसा मिळुन आल्याने पोलीसांनी पोस्टे ला तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून  […]

तपस्या फाऊंडेशन रामटेक व्दारे साटक येथे वृक्षरोपण      ग्रा.प.साटक व अखिलेश हायस्कुल चा सक्रिय सहभाग कन्हान,ता.24 जुलै     तपस्या फाऊंडेशन रामटेक व ग्राम पंचाय त साटक यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र, अखिलेश हाइस्कुल, ग्राम पंचायत परिसर व सिद्ध हनुमानजी मंदिर साटक च्या मैदानात वृक्षारोपण करून जनजागृती करण्यात […]

Archives

Categories

Meta