संत नगाजी नगर येथे वृक्षरोपण थाटात  संपन्न               कन्हान ता.4 जुलै वृक्षलागवड हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी, नाभिक एकता मंच पारशिवणी तालुक्याचा वतीने श्री.संत नगाजी नगर कांन्द्री येथील आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात नाभिक समाजाच्या समाज बांधवांनी उस्फूर्त सहभाग घेतला. […]

ग्रा.पं.कान्द्री येथे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न तीन कचरा गाडी, एक ट्रॅक्टर, एक पाणी टँकर व स्वर्गरथाचे लोकार्पण.     कन्हान : – १४ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत ग्रा पं कान्द्री व्दारे ग्रामस्थाच्या सेवेकरिता तीन कचरा गाडी, एक ट्रॅक्टर, एक पाणी टँकर व स्वर्गरथ विकत आणुन या सर्व गाड्यांची विधिवत पुजा […]

  प्लास्टिक पिशव्यावर बंदी करण्याकरिता नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करा- आष्टणकर नगरपरिषद येथे व्यापारी दुकानदार व प्रशासनाची बैठक संपन्न. शहरात प्लास्टीक वापरणा-या ग्राहकांवर आणि दुकानदारांना दंडात्मक कारवाई होणार. कन्हान : – केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाची अधिसुचना (दि.१२) ऑगस्ट २०२१ नुसार संपुर्ण देशात (दि.१) जुलै पासुन एकल […]

कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करा   धर्मराज शैक्षणिक संस्थेची आग्रही मागणी. कन्हान : – विद्यार्थ्यांना शालेय जीवनात विविध शिष्य वृत्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक अस लेल्या कागदपत्रे तयार करावे लागतात. यासाठी कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणी धर्मराज शैक्षणिक संस्थे तर्फे श्री भिमराव शिंदेमेश्राम यांच्या […]

पारशिवनी येथे वन महोत्सव थाटात साजरा पारशिवनी ते करंभाड रस्त्याच्या दुतर्फावर वृक्षा रोपन व वृक्ष रोपे वाटप.  कन्हान : – सामाजिक वनिकरण पारशिवनी नाग पुर विभागा व्दारे पारशिवनी ते करंभाड रस्त्याच्या दुतर्फा वर वृक्षारोपन व नगरपंचायात पारशिवनी कार्यालयात वृक्ष रोपे वाटप तसेच विविध कार्यक्रमा च्या आयोजन करून वन महोत्सव दिवस […]

निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर थाटात संपन्न कन्हान : – माहुरे हॉस्पिटल कामठी व्दारे डॉ शितल विजय गि-हे क्लीनीक, गणेश मेडीकल स्टोर्स तारसा रोड कन्हान येथे आयोजित निशुल्क आरोग्य तपासणी शिबीरास परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत शिबीरांचा लाभ घेतला. रविवार (दि.३) जुलै ला सकाळी १२ ते सायं काळी ६ वाजे पर्यंत […]

Archives

Categories

Meta