कांद्री महामार्गावरील दुकानातुन ११ हजार रूपयाच्या मुद्देमाल लंपास कन्हान, ता. १८ जुलै कांद्री पेट्रोल पंप सामोरील दुकानाचे शटर अर्धवट वाकुन आत प्रवेश करून तांब्याचे ताराचे बंडल सहित एकुण ११,००० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे. पोलीसांच्या माहिती […]

रामकृष्ण मठ नागपुर व्दारे गरजु विद्यार्थ्याना गणवेश वाटप आदर्श हायस्कुल येथे गणवेश वितरण कन्हान, ता. 18      आर्दश हायस्कुल कन्हान येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपुर यांच्या वतीने शाळेच्या गरिब, गरजु व होतकरू विद्यार्थांना गणवेश वितरण करण्यात आले. सोमवार (दि.१८) जुलै ला आदर्श हायस्कुल कन्हान येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपुर […]

Archives

Categories

Meta