आकस्मित भेटीतून 47 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर घेतले ताब्यात : सतिश मासाळ तहसिलदार सावनेर

आकस्मित भेटीतून 47 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर घेतले ताब्यात.

सावनेर : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सावनेर तालुक्यातील टाकळी भन्साळी हद्दीत असलेल्या श्रीधर स्टील कंपनी तसेच बोरुजवाडा हद्दीत असलेल्या काॅनफिडन्स पेट्रोलीयम कंपनीतून एकूण 47 oxygen चे सिलेंडर ताब्यात घेतले. सदरचे oxygen सिलेंडर कोविड रुग्णालयाकरीता उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली.
यावेळी अधिकारी गजानन जवादे नायब तहसिलदार ,सुधाकर राठोड मंडळ अधिकारी ,
सुजित आडे , जयसिंग राठोड महसूल सहाय्यक,गणेश मोरे तलाठी सावनेर ,सुजित आडे , पवन कानारकर पोलिस शिपाई
इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

पारशिवनी तालुकयातील कोरोणा रूग्‍णांसाठी कोविड सेंटर : आमदार अँड. आशिष जैस्वाल

Wed Apr 14 , 2021
*पारशिवनी तालुकयातील कोरोणा रूग्‍णांसाठी आमदार अँड आशिष जैस्वाल यांचे पुढाकाराने होणार कोविड सेंटर   कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रतिनिधी, *पारशिवनी*(ता प्र):-पारशिवनी तालुकयातील वाढती कोरोना रूग्‍ण संख्‍या व वाढता मृत्‍युदर लक्षात घेता ज्‍या आरोग्‍य विषयक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत त्‍यावर मात करण्‍यासाठी पाराशीवनी नगर पंचायत शाहरातिल व शेजारच्‍या गावात ग्रामिण भागातिल साठी […]

You May Like

Archives

Categories

Meta