शेतात साहित्याची चोरी करून घरफोडी

शेतात साहित्याची चोरी करून घरफोडी

कन्हान, ता. २६ : नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील वराडा बसस्थानक जवळील शेतात असलेल्या घरात घरफोडी करून शेत साहित्याची चोरी केली. गहू, डिझेल इंजिन, कॉम्प्रेसर, इलेक्ट्रीक पंप मोटार, ट्रॅक्टरचे क्लज प्लेट, प्रेशर प्लेट, पोकलैंड मशिन टोचन चैन असे ६१ हजार ९४० रुपयांच्या साहित्य चोरून नेले. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वराडा बसस्थानकावर मनीष सोनी यांचे घराची पाहणी करून शेतातून शेतात घर असून शेती चांपा घरी जाऊन झोपला. बुधवारी (वराडा) रहिवासी किशोर यादव सकाळी वराडा बसस्थानकावर यांनी शेती ठेक्याने करीत आहेत.

    टायर दुकानदारताजमुल हुसेन याने शेतातील घरात गहु व शेती फोन माहिती दिली. याप्रकरणी साहित्य ठेवलेले होते. किशोर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पारशिवनी तालुक्यातील ९२ .०८ टक्के निकाल  तालुक्यातील २७ शाळांपैकी ०६ शाळेचा १०० टक्के निकाल 

Sat Jun 3 , 2023
पारशिवनी तालुक्यातील ९२ .०८ टक्के निकाल तालुक्यातील २७ शाळांपैकी ०६ शाळेचा १०० टक्के निकाल कन्हान,ता.०३ जून       महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परिक्षेत विद्यार्थ्याने यश संपादित करित पारशिवनी तालुक्यातील २७ शाळांपैकी ०६ शाळेचा १०० टक्के निकाल लागला. तालुक्याचा ९२.०८ % […]

You May Like

Archives

Categories

Meta