विज पडुन शेतकरी दीपक महल्ले चा मुत्यु कन्हान, ता.30 जुलै    एसंबा (सालवा) शेतातील बांधीत दोघे काम करताना एका एक जोरदार पाऊस येण्या अगोदर जोराच्या कडाक्या सह अंगावर विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा घटनास्थळीच मुत्यु झाला.  शनिवार (दि.३०) जुलै ला दुपारी कन्हान परिसरात जोरदार विज गर्जेनेसह पाऊस आल्याने मौदा […]

    लाकडी दंड्याने मारहाण करून केले जख्मी कन्हान,ता.30 जुलै पोलीस स्टेशन हद्दीत खेडी (खोपडी) शिवारात दोन युवकांनी   फिर्यादी व त्याचा लहान भावाला व मोठ्या भावा च्या पत्नी ला लाकडी दंड्याने पायावर व हातावर मारहाण करून जख्मी केल्याने  कन्हान पोस्टे ला दोन्ही आरोपी  विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत […]

  पोलीस स्टेशन शहरा बाहेर स्थलांतरीत न करता शहरातच कायम  दुकानदार महासंघाचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस अधिक्षकाना निवेदन.     कन्हान,ता.30 जुलै      शहरातील गांधी चौक येथे मागील ४० वर्षापासुन भाड्याने कन्हान पोलीस स्टेशनचे असुन शहरात व परिसरात मागील काही दिवसा पासुन चोरी, घरफोडी, अवैध कोळसा, रेती, दारू, […]

मा.उध्दवजी ठाकरे यांच्या दिर्घ आयुषाकरिता श्री. हनुमान मंदीरात अभिषेक,हवन शिवसेना पक्षात नवचैत्यन व बळकटी करिता शिवसैनिकांनी ईश्वर चरणी केली आराधना. कन्हान, ता.30 जुलै  शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी बाळा साहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्य गांधी चौक, पोलीस स्टेशन कन्हान जवळ च्या श्री. हनुमान मंदीरात अभिषेक, हवन करून शिवसेना पक्ष व पक्षप्रमुख […]

कारगिल विजय दिवसा निमित्य शहिदांना श्रद्धांजली अर्पण कन्हान,ता.30 जुलै     कारगिल विजय दिवसा निमित्य युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना कन्हान शहर विकास मंच द्वारे तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजली अर्पण करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. मंगळवार (दि.२६) जुलै ला तारसा रोड शहीद चौक येथे कार्यक्रमात प्रामुख्याने […]

Archives

Categories

Meta