नागपूर जिल्हातील व पारशिवनी तालुक्यातील खंडाळा घटाटे भागात (दि.२६) जुलै रोजी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने सोयाबीन, कापूस, तूर, धान व इतर पिकाचे नुकसान झाले व सोबतच जमीन खरवडून गेली आहे. गेल्या २४ तासात १४२ mm पाऊस झाल्याची सरकारी विभागात नोंद घेतली आहे. अतिवृष्टीची सूचना कृषी विभागाला देण्यात आलेली आहे.
Next Post
स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता संदेश
Thu Jul 27 , 2023
स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता संदेश कन्हान,ता.२७ जुलै नगर परिषद कन्हान-पिपरी क्षेत्रात आनंदधाम बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, रामटेक व नगर परिषद कन्हान-पिपरी यांच्या संयुक्त विद्यामानाने नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर व लक्ष्मणराव मेहर व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत यांच्या नेतृत्वात स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता संदेश देणारी प्रभात […]

You May Like
-
November 20, 2021
कन्हान येथे गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी
-
January 16, 2021
प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात