कन्हान येथे गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी

*कन्हान येथे गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी*


कन्हान – कन्हान येथे सत्रापुर मांग गारोडी समाजा च्या वतीने गुरुनानक जयंती निमित्य लंगार कार्यक्रमाचे आयोजन गणेश मंदिर रेल्वे लाईन च्या बाजुला करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वायगुरु यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व नागरिकांना लंगार (जेवन) वाटप करुन गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली .
शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर ला गुरुनानक जयंती निमित्य सत्रापुर मांग गारोडी समाजा च्या वतीने गणेश मंदिर रेल्वे लाईन च्या बाजुला लंगार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वायगुरु यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता नागरिकांना लंगार (जेवन) वाटप करुन गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली .


    या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , राजेश यादव , अशोक पाटील , श्रवण वतेकर , मोरेश्वर खडसे , नरेश सोनेकर , नरेश पुरवले , देशमुख पात्रे , मोहम्मद शाबीब , शेख सन्नी पात्रे , अश्विन इंचुलकर , गुगे पाजी , सुंदरलाल पटेल , जगदीश पात्रे , अल्ताब पुरवले , बलदेव पात्रे , मुकेश पात्रे , खोल पात्रे , अजित पात्रे , मनीष पात्रे , समीर गायकवाड , आयुष इंचुलकर , नवेलाल पात्रे , रेश्मा पात्रे , लता इंचुलकर , संगीता पात्रे , रंजिता पुरवले , कविता पुरवले , सीमा पात्रे , सह आदि समाजाचे नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण बावनकुळे यांच्या हस्ते

Mon Nov 22 , 2021
*रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण बावनकुळे यांच्या हस्ते रांगोळीकलेमूळे मुलींना आणि महिलांना प्रोत्साहन मिळते :बावनकुळे कामठी : लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या निवासस्थानी नुकतेच रांगोळी स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले. रांगोळीकलेमूळे मुलींना आणि महिलांना प्रोत्साहन मिळते असे उदगार माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले, यावेळी बावनकुळे यांनी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta