कन्हान नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन स्वागत

*कन्हान नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन स्वागत*

#) शांतता बैठक आयोजित करण्याची मागणी


कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री विलास काळे यांनी पदभार ग्रहण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले असुन शहरात वाढलेल्या गुन्हेगारी वर , अवैध धंध्यावर आढा घालण्याकरिता तात्काळ शांतता बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे .

शुक्रवार दिनांक २७ आॅगस्ट २०२१ ला सायंकाळ च्या सुमारास शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कन्हान पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास काळे यांची भेट घेतली असता सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार यांच्या नेतृत्वात यांच्या उपस्थिती मध्ये पोलीस निरीक्षक विलास काळे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले असुन शहरात वाढलेल्या गुन्हेगारी वर , अवैध धंध्यावर आढा घालण्याकरिता तात्काळ शांतता बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे .

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता रुषभ बावनकर , नितिन मेश्राम , पंकज गजभिए , मिलिंद मेश्राम ,  अक्षय फुले , शुभम मंदुरकर , सह आदि उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नागपुर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची बैठक संपन्न

Mon Aug 30 , 2021
नागपुर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची बैठक संपन्न नागपुर  : जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नुकतीच बैठक खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधुन विविध मुद्दांवर राष्ट्रवादी पक्षाच्या संगठनात्मक बांधणीवर कार्यकर्तांन सोबत चर्चा करुन मार्गदर्शन केले.  बैठकी दरम्यान पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार, माजी खासदार , […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta