कन्हान शहरातील महामार्गाचे पथ दिवे नियमित सूरू करा

कन्हान शहरातील महामार्गाचे पथ दिवे नियमित सूरू करा

#) नगरपरिषद मुख्याधिकारी बन्नोरे यांना शिवसेना शहर व़्दारे मागणी. 

कन्हान : –   शिवसेना कन्हान शहर प्रमुख व शिव सैनिका व्दारे नगरपरिषद कन्हान पिपरी मुख्याधिका री गिरिष बन्नोरे यांना निवेदन देऊन शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पथ दिवे लावुन नियमित लावण्याची मागणी करण्यात आली. 

            गुरूवार (दि.१७) ला शिवसेना कन्हान शहर प्रमुख रविंद्र (छोटु) राणे यांच्या नेतुत्वात शिवसैनिकां नी नगरपरिषद कन्हान-पिंपरी कार्यालयात मुख्याधि कारी गिरी़श बन्नोरे यांची भेट घेऊन चर्चा करून कन्हान शहरातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील दोन्ही बाजुचे पथ दिवे बंद असल्याने रात्री महा मार्गावर आंधार असल्याने गैर प्रकार घडुन नागरिकां ना त्रास सहन करावा लागत असल्याने लवकरात लवकर महामार्गाचे दोन्ही बाजुचे पथ दिवे नियमित सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना कन्हान शहर प्रमुख रविंद्र राणे, चिंटू वाकुडकर, प्रदीप गायकवाड, अजय चव्हाण, हरीश तिडके, भारत पगारे, समशेर पुरवले, सोनु खान, शुभम येलमुले सह शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अंगणवाडी सेविकांचे एकात्मिक बालाविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय समोर आंदोलन

Sat Jun 19 , 2021
*अंगणवाडी सेविकांचे एकात्मिक बालाविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय समोर आंदोलन* *प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी Cdpo यांना सोपविले निवेदन* *पाराशिवनी* (ता प्र ):-अंगनवाडी सेविका,मदतानिस यांचे प्रलंबित असलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी पारशीवनी तालुक्यातील आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने एकात्मिक बालविकास कार्यालया समोर धारणा देत आंदोलन करण्यात आले […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta