बिज प्रक्रिया करूनच करावी हरभरा पिकाची लागवड : डॉ. ए.टी.गच्चे

*बिज प्रक्रिया करूनच करावी हरभरा पिकाची लागवड* डॉ ए.टी.गच्चे (पारशिवनी तालुका कृर्षी अधिकारी)

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रीतानिधी

पाराशिवनी (ता प्र) :-महाराष्ट्र शासन कृषी विभागा व्दारे पाराशिवनी तालुका तिल सर्व शेताकरी बंधुना डां. ए .टी. गच्चे पारशिवनी तालुका कृर्षी अधिकारी ०दारे आ०हान कर०यात आले की रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक असून मानवी आहारात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व, आहे पारशिवनीत तालुक्यात हरभरा पिकाची लागवड हि मोठ्या प्रमाणात होते तसेच यावर्षी या पिकाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे, पारशिवनी तालुका चे हरभरा पिकाखालील सर्व साधारण क्षेत्र हे २९०४ हेक्टर आर .असून यावर्षी नियोजित क्षेत्र हे 3500 हेक्टर आर.आहे, हरभरा पिकावर प्रामुख्याने मर रोगाच्या प्रदुभाव हा मोठ्या प्रमाणात आढळून येतो व त्यामुळे हरभरा पिकाच्या उत्पादनात फार मोठी घट होते ,त्यासाठी मर रोग त्यासाठी मरोक प्रतिकारक्षम बियाणाची ची निवड करून वीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे बियाणाची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्व बियाणास ५ पाच ग्राम ट्रायकोडोर्मा किंवा २ दोन ग्राम थायरम व २ दोन ग्राम कार्बनन्डँझिम प्रति किलो बियाणास चो,यानंतर १० दहा किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धक २५० ग्राम व स्पुरद विरघवणारे जिवाणु जिवाणू २५० ग्रॅम गुळाच्या पाण्याच्या थंड द्रावणात मिसळून बियाण्यास चोळावे,नंतर जिवाणूसंवर्धकाची बिज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते ते जमिनीत नत्र स्थिरीकरण तसेच स्फुरद पिकास उपलब्ध होण्यास प्रमाण वाढते ,बिज प्रकिया योग्यरीत्या केल्यास उत्पन्नात हमखास बाढ होते म्हणून बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी डॉक्टर ए. टी.गच्चे यांचेतर्फे शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे बीज प्रक्रिया करण्याकरिता खालील फ्लो चार्ट वापर करावा :-

*बिज प्रकिया करणे करिता खालील फ्लो चार्ट चा वापर करावा*
*ट्रायकोडर्मा ५ ग्राम प्रति किलो बियाणे*
किवां
*२ ग्राम थायरम व २ ग्राम कार्बनाङझिम प्रती किलो बियाणास चोळावे*

⬇️
*२५ ग्राम रायझो|व्रियम + २५ ग्राम स्पुरद विरधळणारे जिवाणु प्रति |किलो क्रियाण्यास गुळाच्या थंड पा०यात ।मिसळुन चोळावे*
(*२५ग्राम गुळ १लिटर पाण्यात विरघळेपर्यत पाणी कोमट कराव)*
⬇️
*नंतर एक तास बियाणे सावलीत सुकन्या करीता ठेवावे व नंतर पेरणी करावी* .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

केलवद पोलिसांमुळे ५४ मुक्या जनावरांचा जिव वाचला

Fri Oct 30 , 2020
सावनेर : दिनांक 29/10/2020 रोजी ठाणेदार सुरेश मट्टामी यांना मुखबिराद्वारे खबर मिळाली की , पांढुर्णा ते नागपूर जाणा – या हायवे रोडनी 10 चक्का कन्टेनर क्र . पी बी 08 बी – एन 5277 मध्ये अवैध्यरीत्या कतलीसाठी गौवंशाची वाहतुक केली जात आहे . अशा खबरे वरून ठाणेदार सुरेश मट्टामी , […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta