संत श्री सेवालाल महाराज घाटंजी तांड्याची कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

संत श्री सेवालाल महाराज घाटंजी तांड्याची कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

जाहिराती करिता संपर्क 7020602961

घाटंजी : शुक्रवार दि.30/10/2020 रोजी घाटंजी तांड्याचे बंजारा समाज बांधवानी सेवालाल महाराज मंदिर प्रो.कॉलनी येथे एकत्र येऊन कोजागिरी साजरी केली.यावेळी वेगवेगळ्या गेम्सचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 1 मिनिट स्पर्धेत ऐकुन 24 लोकांनि सहभाग घेतला अंतिम फेरी मध्ये 3 स्पर्धक पोहचले होते.

*1) रवी नामदेवराव आडे यांचा प्रथम क्रमांक आला
*2nd अणू अरविंद जाधव
*3rd शुभम विजय जाधव

याच प्रकारे संगीत खुर्चीचे पण आयोजन करण्यात आले होते यात प्रथम क्रमांक 1)कु.प्राची भागवत राठोड तर द्वितीय क्रमांक 2)सौ.प्रीती गजानन राठोड यांनी पटकावला.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संत श्री सेवालाल महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कैलासभाऊ राठोड होते तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता संजय आडे,संतोष चव्हाण,सागर राठोड,रोशन,निखिल, ओम,अनु जाधव,साहिल पंकज राठोड,आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला तांड्यातील नायक, कारभारी,डाव,व बंधूभगिनी मोठया संख्येने उपस्तीत होत्या.कार्यक्रम शोषल डिस्टनसिंग चे पालन करून पार पाडन्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तथागत गौतम बुद्धांच्या मुर्ती चे अनावरण  : कन्हान

Sat Oct 31 , 2020
तथागत गौतम बुद्धांच्या मुर्ती चे अनावरण  कन्हान : – शहरातील नाका नंबर सात येथे मागच्या डिसेंबर महिन्यात सुजाता बुद्ध विहारात थाईलैंड वरून तथागत गौतम बुद्धांची मुर्ती आणण्यात आली असुन त्या मुर्तीचा अनवारण सोहळा शुक्रवार ला पार पाडण्यात आला.         सुजाता बुद्ध विहार नाका नंबर सात येथे मागच्या डिसेंबर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta