राष्ट्रवादी रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे व  कन्हान शहर रा. कां .पा  तर्फे मा.ना.अनिलबाबू देशमुख (गृहमंत्री),जयंत पाटील (जलसंपदा मंत्री) व महिला प्रदेश अध्यक्षा  रूपालीताई चाकनकर याचां तारसा चौक कन्हान येथे भव्य  स्वागत

*राष्ट्रवादी रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे व  कन्हान शहर रा. कां .पा  तर्फे मा.ना.अनिलबाबू देशमुख (गृहमंत्री),जयंत पाटील (जलसंपदा मंत्री) व महिला प्रदेश अध्यक्षा  रूपालीताई चाकनकर याचां तारसा चौक कन्हान येथे भव्य  स्वागत*

कन्हान : तारसा चौक कन्हान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी   कन्हान शहर व रामटेक विधानसभा तर्फे  मा.ना.अनिलबाबू देशमुख (गृहमंत्री महा.राज्य) जयंतसाहेब पाटील (जलसंपदा मंत्री महा.राज्य)व सौ.रेखाताई चाकणकर (महिला प्रदेशाध्यक्ष) रा कां पा. यांचे शेकडो रा .कां पा.  समर्थकांचा उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित  श्री.किशोरजी बेलसरे (रामटेक विधानसभा अध्यक्ष),मधुकरजी धोपाडे,पुरनदासजी तांडेकर(परशिवणी तह.कार्याध्यक्ष ), श्रीरामजी नादुरकर (महासचिव ना. जि. रा.का.पा.), द्यानेशवरजी विघे (सेवादल अध्यक्ष रा.कां. पा. ),देविदास भाऊ तडस, रा. कां. पा.कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे, उपाध्यक्ष अनिलजी भालेकर, कार्याध्यक्ष डॉ. कमलेश शर्मा, महासचिव दिवाकर इंगोले , सचिव अश्विन सायरे , महिला उपाध्यक्ष विधानसभा सौ. योगिता भलावि तडसे, विधानसभा सचिव संगीत भारती, सोशल मीडिया अध्यक्ष रोहित  मानवटकर ,मधुकरजी नागपुरे,मोरेश्वरजी सायरे, विनायकजी वाघधरे, शफीकजी शेख, बैज्जूजी ठेकेदार,भगवानजी रछोरे,डॉ. प्रदीप राणे,राजुजी इंगोले,मोहनजी बेलसरे, बबलुजी पुणेकर,  सागर मानवटकर,  सुरज प्रसाद , गणेश भालेकर,  अमित बेलसरे, सोहेलभाई, मनिष चचाने ,मायाताई भोयर, चित्राताई सायरे,तेजस्विनीताई बेलसरे, पुष्पाताई नागपुरे,शोभाबाई शेडे,सुनिता मानकर , अस्मिता बेलसरे,  दिपा तिवारी, सागरीका बेलसरे, सुनिता वैद्य,  सुरज वरकडे, बाला सिंगेवार, निखिल सायरे,आनंद बेलसरे,संदीप भायदे, आशिष नागपुरे,अण्णा अगुटलेवर, नीलेश सायरे, गणेशजी रामापूरे, भरत चकोले , राजु चकोले, नरेश हिंगे ,प्रमोद केजरकर, सुयोग हर्षे,शिवकुमार आग्रे, चेतन नांदूरकर, मयूर बागडे, अमोल पोहरे, आदित्य जैन, परशुराम ठाकरे,प्रीतम बागडे,रोशन मेश्राम, किशोर शेंडे,युवराज पात्रे,ब्रिजेश गायकवाड, प्रकाश कुर्वे,चेतन मेश्राम,अनिल हटवार,सावन पात्रे,जयराज गायकवाड, आनंद गुप्ता,अलकेश टेंबुरने,सुरेश देवढगले, मन्या खडसे  इत्यादी मोठ्या लोकसंखेत राकांपा सदस्य,युवा व महिला पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

उन्हाळ्या पुर्वी अग्निशमन यंत्र उपलब्ध करण्याची मागणी

Sun Feb 7 , 2021
*उन्हाळ्या पुर्वी अग्निशमन यंत्र उपलब्ध करण्याची मागणी* #) कन्हान शहर विकास मंच चे नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन कन्हान – कन्हान ग्रामपंचायत च्या कार्यकाळापासुन तर कन्हान – पिपरी नगरपरिषद होऊन सहा वर्ष झाल्या वर ही कन्हान नगर परिषद येथे अग्निशमन यंत्र ची व्यवस्था नगर परिषद प्रशासनाने केली नसुन कन्हान […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta