भाजपच्या पारशिवनी तालुका उपाध्यक्षपदी शैलेश शेळके

भाजपच्या पारशिवनी तालुका उपाध्यक्षपदी शैलेश शेळके

कन्हान,ता.७

  पारशिवनी तालुक्यात भाजपचे सक्रिय कार्यकर्ता शैलेश शेळके यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याआधी ते तालुका संपर्क प्रमुख होते. शैलेश शेळके व्यवसायाने एक व्यापारी आहे. यांची सामाजिक क्षेत्रात तसेच पारशिवनी तालुक्यात त्यांचे चांगलेच वर्चस्व आहे.

   याच आधारावर त्यांची तालुका उपाध्यक्षपदी तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्मे यांनी निवड केली. या निवडीबद्दल जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार डी. मल्किकार्जुन रेड्डी, माजी आमदार सुधीर पारवे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष रामभाऊ दिवटे, रामटेक विधानसभा विस्तारक मनोज चवरे, जिल्हा महामंत्री अनिल निधान, रिंकेश चवरे, आदर्श पटले, जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकरे, तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्में, कार्यकारी अध्यक्ष रोहित पारवे, भाजपा कन्हान शहराध्यक्ष विनोद किरपान, कांद्री शहराध्यक्ष गुरुदेव चकोले यांचे त्यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

चिमूर तालुक्यात दिंव्याग समता सप्ताह साजरा

Sat Dec 9 , 2023
चिमूर तालुक्यात दिंव्याग समता सप्ताह साजरा चिमूर, ता.०९    समग्र शिक्षा समवेशित शिक्षण पंचायत समिती चिमूर अंतर्गत ३ डीसेंबर ते ९ डिसेंबर ला जागतिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्याकरिता व शिक्षणात टिकुन ठेवण्या करीता पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, समाज, शेत्रीय यंत्रणा  व सवंगडी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta