सिहोरा रेती घाटातुन अवैध वाळु वाहतुक करणारे ट्रॅक्टर ट्राली जप्त विधी संघर्ष बालक सहीत ७ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कन्हान,ता.08 ऑक्टोबर    पारशिवनी तालुक्यातील खंडाळा शिवारा गावातील रस्त्या वर अवैधरित्या वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर ट्राली पोलीस निरिक्षक विलास काळे सह सहकर्मी ने रात्री विभागीय गस्त (पेट्रोलिंग) करित असताना […]

पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज व्दारे धम्म प्रेमीना भोजन वितरण कन्हान,ता.08 ऑक्टोबर    सम्राट अशोक विजय दिवस व धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्य नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील कन्हान नदी पुल सत्रापुर रोड जवळ पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज सत्रापुर व्दारे धम्म प्रेमींचे स्वागत करून भोजन वितरण करण्यात आले. […]

गोंडवाना गणतंत्र पार्टी द्वारे हुतात्मा दिवस व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांची जयंती कार्यक्रम कन्हान ता.08 ऑक्टोबर    यादव नगर येथील रहिवासी बंडु ईडपाते यांच्या निवास स्थानी गोंड सम्राट महात्मा राजा रावण मडावी यांचा हुतात्मा दिवस रावण गोंगो व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती […]

  दुचाकी वाहना सह चाळीस हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त कन्हान,ता.08 ऑक्टोबर      पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीसांनी लुटमार व चोरीचे दोन आरोपी पकडुन त्यांच्या जवळुन एक मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहना सह एकुण चाळीस […]

Archives

Categories

Meta