तालुकात १३९४रूग्ण तुन १२४२रूग्ण घरी परतले,१२२स्ग्ण उपचार घेत आहे ,२९ रूग्णाची मृत्यु झाली

तालुकात १३९४रूग्ण तुन
१२४२रूग्ण घरी परतले,१२२स्ग्ण उपचार घेत आहे ,२९ रूग्णाची मृत्यु झाली,नियमाचे नियमित पालन करा ,
वैद्यकिय अधिकारी यांची माहीती

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पाराशिवनी (ता प्र):-पाराशेवनी तालुकातील पाच ही प्राथमिक आरोग्य केन्दातुन आज पर्यत एकुण १३९४रूग्ण ची भर
* पाराशिवनी ग्रामिण रुग्णालय तुन १६४,
दहेगाव (जोशी)प्रा आ केंन्दा तुन ६४,
नवेगाव (खैरी)प्रा आ केन्दा तुन ४४,
डोरली प्रा आ केन्दा तुन ४९५,
कन्हान प्रा आ केन्दा तुन ७०५,आणी
साटक प्रा आ केन्दा तुन ५८रूगणअसे सह तालुका परिसर १३९४ रुग्ण आढळले आहे .

कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन पाराशिवनी तालुकात एकुण १३९४रूग्ण आढळले यातुन १२४१रूग्ण बर होऊन घरी परतले तर १२२ रूग्ण उपचार घेत आहे यात गृह गिलिनीकाणात घरी ९८रूग्ण घरी उपचार घेत आहे तर कोविड केन्दात १५स्ग्ण आहे व नागपुरात एकही रूग०ा नाही व मृतकाचा तालुकात संख्या २९पर्यत पोहचली आहे
तालुका वैद्याकिय अधिकारी डॉः प्रशांत वाघ ०दारे माहिती नुसार पाररिवनी तालुकात एकुण १०२८४लोकाची तपासणीत त्यात ऑटिजन७९३९ व R T Pcr २३६५असे १०.२८४लोकाची तपासणीत एकुण १३९४रुग्ण आढनले तर २९कोरोणा रूगणाची मृत्यु झाली,
पारीशवनी शहराचे ग्रामि०ा रूणालय आणी पाराशिवनी तालुकाचे पाच ही प्राथमिक आरोग्य केन्दा तुन
(१)*पाराशिवनी ग्रामेण रुग्णालय* :- तुन १३६७लोकाची तपासणी तुन १६४कारोणा बा धित रूग्ण आढळले त्यात आज पर्यत १३८रूग्ण बर होऊन घारि परतले तर २२रूग्ण घरी उपचार घेत आहे ,तर पारशिवनी तुन एकुण ५ पांच कोराणा रूगणाची मृत्यु झाली आहे।भशी माहीती ग्रामिण रुग्णालय चे वेद्याकिय आधिकारी डॉः गजानन धुर्वे यांनी दिली

(२)*दहेगाव(जोशी)*:- प्राथामिक आरोग्या केन्दातुन एकुण ६६८लोकाची तपासणीत ६४रूग्ण आढळले यात ४९ स्ग्ण बर होऊन घरी परतले तर १३रूग्ण घरी उपचार घेत आहे यात २ दोन रूग्णाची मृत्यु झाली, अशी माहीती आरोग्य केन्दातिल वैद्यकिय अधिकारी डा. दिप्ति पुसदकर यानी दिल्ली

(३) *नवेगाव* (खैरी) :-प्राथमिक आरोग्य केन्दातुन एकुण ४९५लोकाची तपासणीत एकुण ४४ रूग्णातुन ४१ रूग्ण बर होऊन घरि परतले तर २रूग्ण घरी उपचार घेत असुन एक १ कोरोना रूगणाचा मृत्यु झाले . केन्दतील माहीती डा.रवि शेडें यांनी दिली

(४) *डोरली*:- प्राथमिक आरोग्य केन्दा तुन एकुण १९२६ लोकांचे टेस्ट अहवालातुन ३५५कोरोणा रूग्ण आढळले या तुन ३४५रूग्ण बर होऊन घरी आले तर १०कोरोणा रूग्ण घरी उपचार घेत आहे ,केन्द्राची माहीती डाँ.अंसारी नी दिली

(५)*कन्हान*:-प्राथमिक आरोग्य केन्दातुन एकुण ५४०७लोकाची रैपिट,व स्वँब तपासणी तुन एकुण ७०५ कोरोणा बाधित रूगण आढकले या तुन एकुण ६१३ रूग्ण ठिक झाले असुन ,४९रूग्ण घरी उ५चार करित आहे तर१४ रुग्ण कोविड सेन्टर ला उपचारार्थ आहे ,आणि या केन्दा तुन एकुण २० कोरोणा रूगणाची मृत्यु झाली यात ४ कोराणा रूग्ण कमी वया चे रूग्ण होते , अशी माहीती डॉः योगेश चोधरी कडुन प्राप्त झाली

(६)*साटक* :- प्राथमिक आरोग्य केन्द्र साटका तुन ४२१लोकाची टैस्ट अहवाला तुन ५८ रुगण आढळले यातुन ५५ कोरोणा रुगण बर होऊन घरी आले ,आणी कोणी ही कोरोणा रूग्ण नाही तर एक १ कोरोणा रूगणा ची मृत्यु झाली आहे ,केन्दाची माहीती डॉ.वैशाली हिगें व्दारे मिळाली

अशी माहीती पाराशिवनी तालुका वैद्यकिय अधिकारी डाक्टर प्रशांत वाघ यानी दिली ,ग्रमिण रुग्णालय पाराशिवनी चे वैद्याकिय अधिकारी डां गजानन धुर्वे ,
पाराशिवनी तालुकाचे पाच केन्दचे वेघकिय अधिकारी कन्हान प्राथमिक आरोग्य केन्दातिल डॉः योगेश चौधरी, प्राथमिक आरोग्य केन्द नवेगाव (खैरी) चे डॉः रवि शेडे, प्राथमिक आरोग्य केन्द डोरली चे डॉः अंसारी , प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक चे डा वैशाली हिगें, प्राथामिक ओरोग्य केन्दं दहेगाव (जोशी) चे डॉ.दिप्ति पुसदकर सह उपकेन्दाचे डाक्टर नर्स कर्मचारी आदि सर्वानी मिळुन पाराशिबनी तालुक्यातील जनतेला आवाहन केले की, पाराशिवनी तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी कोवीड१९च्या नियमांचे पालन करावे, कोरोनापासुन बचावासाठी मास्क,सेनिटायजरचा उपयोग करावा, वारंवार साबनाने हात स्वच्छ धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून बचाव करावा, अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर निघावे.असे आ०हान कर०यात आले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला नविन १० रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८०९ रूग्ण संख्या : कोरोना अपडेट    

Wed Oct 14 , 2020
कन्हान ला नविन १० रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८०९ रूग्ण संख्या.      #) कन्हान १,पिपरी १,कांद्री २, वरा डा ५,टेकाडी १असे कन्हान १० रूग्ण   कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत वाढत प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे २५ रॅपेट व १३ स्वॅब असे ३८ संशयिताच्या चाचणीत ६  रूग्ण व […]

You May Like

Archives

Categories

Meta