खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांचा अपघातात मृुत्यु

खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र

#) नांदोगो शिवारातील घटना कर्मचारी कर्मचारी वर्गशोकळा. 

कन्हान: – औष्णिक वीज केंद्रात कर्तव्य परत येत असताना नंदगी शिवारात अपघाताचा उपहार दर म्यान दुर्दैवी मुत्युची घटना (दि .२१) ऑगस्ट ला सौरमाराला घडली. कष्ट कष्ट कर्म चारी वर्ग आणि एंसबा, नांदगोई, बखारी, कन्हान परिस रात्री सर्वत्र शोककळाली आहे.

         कष्टकरी कर्मचारी संजय श्रावण धुर्वे वय ३८ राहतात. नांदोगो ता पारशिवनी जि. नागपुर चा रहिवासी असुन तो चार-पाच पासपासन २१० मेगालेट खापरखेडा औष्णिक बिजली केंद्र कोलसा हाताळणी कामगार होता.

मृतक संजय २० ऑगस्ट शुक्रवार ला सायंकाळच्या सुमारास वीज केंद्रातुन कर्तव्य आटोपून आपल्या घरा कडे दुचाकी क्र. एमएच-४०-बीडी-७७२४ ने परत येत असताना गोंडेगाव कोळसा खदान ते डुमरी रोडवर नांदगाव शिवारात रात्री ७.३० ते ८ वाजता दरम्यान  अज्ञात कोळसा ट्रकच्या कटने किंवा वन्य प्राण्याने त्याच्या दुचाकीला धडक मारल्याने तो दुचाकी सह रस्त्यालगत असलेल्या बांबुच्या झाडाच्या नालीत पड ल्याने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने संजय ला गावक-यांनी कामठी व नागपुरच्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता दाखल न केल्याने परत उशीरा रात्री कामठी च्या एका खाजगी रूग्णालयात कसेतरी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान २१ ऑगस्ट शनिवार ला सकाळ च्या सुमारास त्याचा दुदैवी मुत्यु झाला. संजय हा विवाहित होता. त्याला आई, वडील, भाऊ, पत्नी, छोटा एक मुलगा व एक मुलगी आहे. संजय च्या पार्थिवावर शनिवार ला सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला. कामठी पोलीसांनी सदर घटनेची नोंद केली असुन अज्ञात वाहन किंवा वन्य प्राण्यामुळे त्याच्या अपघात झाला असावा असा पोली सांना संशय असुन पुढील तपासा करीता कन्हान पोलीसाना घटनेची माहीती पाठविण्यात येणार आहे. 

                         

प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना वीज केंद्राच्या वसाहतीत गाळे उपलब्ध करून द्या. 

          वीज केंद्र व ऍश डॅम तयार करण्यासाठी २५ ते ३० किमी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांना स्थायी नोकरी न देता प्रकल्पग्रस्त कर्मचारी म्हणुन सामावून घेतले आहे खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात एकुण ७२ प्रकल्पग्र स्त कर्मचारी कार्यरत आहे. मात्र त्यांना मानधनाच्या नावावर फक्त त्यांना १५ हजार रुपये मानधन देण्यात येते. वीज केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रकाशनगर वसा हत तयार करण्यात आली आहे. वीज कर्मचाऱ्यासह पोलीस, कंत्राटदाराना गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना डावळले जात आहे. २५ ते ३० किमी दुर वरून वीज केंद्रात प्रकल्पग्रस्त कर्मचारी येतात त्यामुळे त्यांना खापरखेडा प्रकाशनगर वसाहतीत गाळे उपलब्ध करून देने अपे क्षित आहे. यापुढे अशी दुर्दैवी घटना घडु नये म्हणुन प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी प्रकाशनगर वसाहतीत गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

                          

    संजय पत्नी नॉरिट सामुग्री घ्या. 

          मृतक संजय सह नांदोगो बखारी, ६ ग्रस्त ग्रस्त कर्मचारी कर्मचारी कर्मचारी कर्मचारी. मृतक संजयची वीज केंद्रीत नांदगोवा बखारी ऍश डॅम मध्ये संजय परिवारांमध्ये भुमिहिन आहे. गंभीरग्रस्तां च्या नावावर खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात मानधनवर संजय ला कामगार कर्मचारी म्हणतो, पण आता संजय अपघाती दुर्दैवी मुत्युबाळा पडद्यावर गेला आहे. त्यांची संजय विधवा पत्नी केंद्रात कार्यरत आहे.


मुक्ता – हस्तगत कर्मचारी संजय धुर्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कांद्री ते बोरडा रस्ता चौकात नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गाचा उडाण पुल त्वरित बनवा

Tue Aug 24 , 2021
कांद्री ते बोरडा रस्ता चौकात नागपुर बॉयपास चारपदरी महामर्गाचा उडाण पुल बनवा.   कन्हान: – काश्मीर ते कन्याकुमारी ला जोडणारा नागपुर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग बॉडी पासपोर्ट महामार्गावर कांद्री बोराडाचा अपघात झाला होता कांद्री बोरडा रोडवर चौधरी महामार्ग गाडला गेला होता. साटक सदस्य आणि विरोधी पक्ष उपगट जि.          […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta