कान्द्री येथे विविध विकासकामांचे भूमीजन संपन्न

*कान्द्री येथे विविध विकासकामांचे भूमीजन संपन्न*

*स्थानीय ग्रा.पं. कान्द्री येथे संपूर्ण वार्डमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले जि.प.अध्यक्ष नागपूर सौ.रश्मीताई श्यामकुमार बर्वे यांचा अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला प्रमुख उपस्थित म्हणून पं. स.पारशिवानी सभापती सौ.मीनाताई कावळे होत्या .

तरी यावेळी बळवंत पडोळे सरपंच,श्यामकुमार बर्वे उपसरपंच, धनराज कारेमोरे,चंद्रशेखर बावनकुळे,बैसाकू जनबंधु, शिवाजी चकोले,प्रकाश चाफले,महेश झोडावणे, राहुल टेकाम ग्रा.पं. सदस्य तसेच आशाताई कनोजे,दुर्गाताई सरोदे,विभाताई पोटभरे,रेखा शिंगणे,वर्षा खडसे,मोनाताई वरले, अरुणा हजारे,अरुणा पोहरकर,सिंधुताई वाघमारे ग्रा.पं. सदस्या तसेच राजू देशमुख, गणेश सरोदे, अभय जांबूतकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान, साटक ला सात रूग्ण पॉझीटिव्ह :कोरोना अपडेट

Sat Feb 27 , 2021
कन्हान, साटक ला सात रूग्ण पॉझीटिव्ह # ) कन्हान ४, कांद्री १, साटक २ असे ७ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०२६ रूग्ण.  कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवा खाना कांद्री येथे (दि.२७) ला रॅपेट २३ स्वॅब ४० एकुण ६३ […]

You May Like

Archives

Categories

Meta