कामठी उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य साहित्याचे वाटप :

*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या यशस्वी 7 वर्षांच्या वर्षपूर्ती निमित्त*

*खासदार . विकास महात्मे व आमदार . टेकचंद सावरकर यांच्या हस्ते कामठी उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य साहित्याचे वाटप.*

कामठी : खासदार विकास महात्मे यांनी सीएसआर अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या ऑक्सिजन सिलिंडर चे वाटप कामठी उपजिल्हा रुग्णालय व ऑक्सिमीटर तसेच ग्लुकोमीटरचे वाटप आशा हेल्थ वर्कर यांना खासदार विकास महात्मे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्वश्री संजय कनोजिया,लालाजी खंडेलवाल, सुनील खानवानी, लालसिंग यादव, सुनील पाटील, कपील गायधने, पंकज वर्मा, राजेश देशमुख, रमेश वैद्य, दिनेश शरण,कृष्णा चौरासिया, रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नयाकुंड वळणा वर वारंवार अपघात : मुख्य मार्गांमध्ये अनेक त्रुटी

Sat Jun 5 , 2021
*नयाकुंड वळणा वर वारंवार अपघात.नयाकुंड वळणावर बसस्टाप व पानटपरी वर ट्रक चढला. चालक व क्लीनर फरार आईसक्रिम विक्रेता ची दुचाकी चकनाचुर चालक जख्मी*. *पारशिवनी*(ता प्र) : – आमडी फाटा ते पारशिवनी दोन पदरी सिमेंट रस्त्यावरील पेंच नदी काठावर नयाकुंड गावाजवळील बसस्टाप व पानटपरी वर एल वळणावर सुचना फलक, गतिरोधक, रस्ता […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta