‘दामिनी’ ॲपमुळे विजेपासून प्रतिबंधात्मक उपाय
वीज कुठे पडणार ? १५ मिनीटांपूर्वीच मिळणार सूचना
कन्हान, ता. 5 ऑगस्ट
मान्सून काळात वीज पडून होणारी जीवितहाणी प्रतिबंधात्मक टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी ‘दामिनी’ अॅप तयार केले आहे. सदा अप गुगल पे स्टोअरवर आहे. उपलब्ध सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करून आपल्या परिसरात पडणाऱ्या विजेपासून होणारी जीवितहानी टाळण्यास सुरक्षात्मक उपाययोजना सर्व शासकीय, निमशासकी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याचा वापर करून परिसरातील नागरिकांना टाळण्याच्या केले आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले तालुक्यातील शासकीय यंत्रणा, अधिनस्त सर्व शासकीय अधिकारी, नागरिक, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल महसूल कारकुन, सहायक गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्राम पंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सदअॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे. तसेच सदर अॅप जीपीएस लोकेशनने काम करीत असून वीज पडण्याच्या १५ मिनीटांपूर्वी या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. पूर्वसूचना देऊन होणारी जीवितहानी अनुषंगाने कार्यवाही करावी. मान्सून कालावधीत विशेषतः जून व जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी होत असते. याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी ‘दामिनी’ अॅप तयार केले आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले तालुक्यातील शासकीय यंत्रणा,अधिनस्त सर्व शासकीय अधिकारी, नागरिक,
कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल महसूल कारकुन, सहायक गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्राम पंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सदर अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे. तसेच सदर अॅप जीपीएस लोकेशनने काम करीत असून वीज पडण्याच्या १५ मिनीटांपूर्वी या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.
Post Views: 690
Fri Aug 5 , 2022
वीज पडून दोघांचा मृत्यू, तीन जखमी कांद्री व नीलज शिवारातील घटना कन्हान, ता. 5 ऑगस्ट विजांच्या गडगडाटासह असलेल्या मुसळधार पावसादरम्यान अचानक शेतशिवारात वीज पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहे. ही घटना कांद्री व नीलज शिवारात आज गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. राधेलाल भीमराव डहारे (२५), रा.आजनी,फेटाणेची, ता. […]