नयाकुंड शिवारात बिबट्याच्या मृत्यू : मृत्यू नेमका कसा पेंच कायम ?

नयाकुंड शिवारात बिबट्याच्या मृत्यू , सहा माहिन्यात दुसरी घटना ,.बिबट्याचा मृत्यू नेमका कसा पेंच कायम ?

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पाराशिवनी(ता प्र) : तालुक्यातील नयाकुंड शिवारात राहुल वासुदेव वासानीक यांचे शेत सर्वे क्रमांक ५५७ मध्ये तुरी झाड़ाची ची शेडा खुळणा करिता राहुल वासनिक व पात्नी प्रतिभा राहुल वासानीक हे दोघे शेतात तुरी चे झाडाची शेडा खुळणा करित गेल होते ,तोड़ता तोडता थोडे समोर येतात शेडा खुळणा कारीता गेले असता एक बिबट्याच्या झोपलेले अवस्थेत दिसल्याने दोघे पती पत्नी घाबरून गावा कडे आले व गावातिल सरपंचा नेहा अवस्थी यांना सांगीतले असता त्यांनी सहायक वन संरक्षण एस एफ गीरी यांना माहीती दिली व ही माहीती गावात वारया सारखी परसली व गावातिल लोकानी शेता कडे घाव घेतली व वा विभागाचे वनमजुर व वनरक्षक यांना माहीती |मिळताच शोतात आले ,त सापडल्याने एकच खळबळ उडालेली वनरक्षक यानी वारिष्ठाना माहीती दिली काही वेळाने गावातील सरपंच, नेहा अवस्थी,माजी सरपंच राजेश गजभिये , अरविंद वासनिक सह वन विभागाचे उपवन संरक्षण प्रभुनाथ शुक्ला साहेब, सहायक बन संरक्षण पसं एम गिरी, वन पारिक्षेत्र अधिकारी आर डी शेड़े साहेब,प्रभारी राऊड आफिसर मिनाक्षी गोडमाते, सह संबाधित अधिकारी घटना स्थळी येऊन मृत बिवटया चा घटना स्थळी पंचनामा करून मृत बिबटा याला रेक्यु सेटर ला आणले, आहे.मृत बिबट्याचे सर्व अवयव साबूत असल्याने सध्या तरी कुठल्याही तस्करी साठी बिबट्याची हत्या झाली असावी असा अंदाज ही वर्तविता येत .सध्या संबधीत विभागाने पंचनामा करून मृत बिबट्याला आपल्या ताब्यात घेतले आहे. आज दिवसभर अधिकारी घटना स्थळी ची पाहणी व जांच करून नागपुर आफिस योथिल वैद्यकिय आधिकारी यांची संबंधित अधिकारी यांचे समक्ष आज पांच वाजता पर्यत पोस्टमार्टम करून विसरा जमा करून फारेंसिकं रिर्षोंट करिता पाठवले व मृत बिबटया ला सायकाळी सहा वाजे पर्यत दफन विधी संपन्न झाली, पोस्टर्माटम ची रिपोंट आल्यावर विबटा कशानी मेला असे कळु शकेल अशी माहीती वन परिक्षेत्र अधिकारी आर डी शेडे यांनी दिली


अशी ही एक घटना पुर्वी नयाकुड पेच नदी जवळ एका अज्ञात वाहनाने विबटया टक्कर ने मृत झाला होता ,सहा महिना च्या आत दुसरी घटना आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बोगस धान बियाण्याने प्रकरणाची चौकशी झाली सुरू:संजय सत्येकार

Thu Oct 1 , 2020
 बातमी चा परिणाम बोगस धान बियाण्याने प्रकरणाची चौकशी झाली सुरू:संजय सत्येकार कन्हान ता. 1ऑक्टोबर : शेतकऱ्याच्या तक्रारीचा व संजय सत्येकार यांचा पुढाकाराने बोगस धान बियाच्या चौकशी साठी कृषी विद्यापीठाचे तज्ञ व अधिकारी पोहचले शेतात.       नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हैदराबाद येथील पातुरु बीज कंपनीचे मनाली 777 या वाणाचे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta