सोशल मीडिया, मोबाईल दुरावत छत्रपती यांची कला जोपासली 

सोशल मीडिया,मोबाईल दुरावत छत्रपती यांची कला जोपासली

कन्हान,ता.५ एप्रिल

    महादेव उके गुरुजी यांचे शिष्य सागर नवघरे यांचा नेतृत्वात विजापूर खंडाळा येथील जय भवानी दणपट्टा ग्रुप थेट भंडारा मध्य प्रदर्शीत मोबाईल व टीव्ही यांना दुरावून छत्रपती यांची कला जोपसण्याचा ध्येय गाठले.

      परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी क्रेडिट पतसंस्था वरठी (भंडारा ) येथे ( दि.४) रोजी दांडपट्टा रेलीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.जय भवानी दांडपट्टा ग्रुप विजापूर येथील वयोगट ८ ते १८ वर्षीय मुलामुलींनी सहभाग घेऊन कला प्रदर्शीत केली.

प्रसंगी प्रज्वल नवघरे, उमेश नवघरे, रोशन नवघरे, मोहित मेश्राम, रोहित तुरणकर, क्रिश केडेकर, आदित्य राऊत, आर्यन नवघरे, राकेश नवघरे, हर्षल बोन्द्रे,  वेदांत कांबळे, जय पडोळे,  सूर्य वाघाडे, अर्थव कुरडकर, ईशा तुरणकर, रितिका कुरडकर,  गुंजन नवघरे,  रुंदा उके, पूर्वा मेश्राम, खुशी बोंद्रे, आयुष्यी केडेकर, किरण वाघाडे या अल्पवयीन मुलामुलींनी सहभाग घेऊन गावाचे नाव भरारी टाकत सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. समस्त जय भवानी दणपट्टा ग्रुप चे कमिटी ने पारितोषिक देऊन आभारसोशल मीडिया, मोबाईल दुरावत छत्रपती कला जोपासली  स्वीकारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कर्करोग निदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न : लायन्स क्लब व आय. एम. ए. चा संयुक्त उपक्रम

Sun Apr 9 , 2023
” *कर्करोग निदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न* “ (लायन्स क्लब व आय. एम. ए. चा संयुक्त उपक्रम) *सावनेर* : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्थानिक लायन्स क्लब आणि इंडियन मेडिकल असोसियेशन यांचे संयुक्त विद्यमाने निशुल्क शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सर्वांसाठी आरोग्य संकल्पनेवर आधारित या शिबिराच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्षपद डॉ. […]

You May Like

Archives

Categories

Meta