विठुरायाच्या दर्शना करिता जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना केले टोल मुक्त : मुख्यमंत्री शिंदे यांची परिपत्रक द्वारे घोषणा.

विठुरायाच्या दर्शना करिता जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना केले टोल मुक्त.
मुख्यमंत्री शिंदे यांची परिपत्रक द्वारे घोषणा.

सावनेर ता प्रा:आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या वाहनांना पथ करातून( टोल मधून) सूट देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा जुलै 2022 रोजी च्या बैठकीत संपन्न झाला या निर्णयामुळे संपूर्ण वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध विभागांना सूचना व निर्देश पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या भाविक व वारकऱ्यांना टोल मुक्त करिता गाडी क्रमांक चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग वाहतूक पोलीस संबंधित आरटीओ यांनी या विभागांना तसेच पोलीस स्टेशन वाहतूक पोलीस चौकी व आरटीओ ऑफिस मध्ये दिनांक सात जुलै 2022 पासून तर 15 जुलै 2022 या कालावधीत ही सवलत पालख्या भाविक व वारकऱ्या ंच्या हलक्या व जड वाहनान करता देण्यात आली आहे करिता याचा सर्वांनी फायदा घ्यावा असे आव्हान महामार्ग पोलीस चे उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

स्थानिक पोलिसांची सूर्या लाजवर धाड ; संशयास्पद 6 जोडपे कडक चौकशीनंतर सोडले

Sat Jul 9 , 2022
स्थानिक पोलिसांची सूर्या लाजवर धाड.*  *संशयास्पद 6 जोडपे कडक चौकशीनंतर सोडले*  *सावनेर : शहरातील बसस्थानक संकुलातील सूर्या लाँज सावनेर पोलिसांनी छापा टाकून सुमारे सहा जोड्या संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.*  * मिळालेल्या माहितीनुसार, सावनेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुपारी 12-30 च्या सुमारास एपीआय शिवाजी नागवे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक मारुती […]

You May Like

Archives

Categories

Meta