गौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण

गौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण


कामठी -प्रभाग 15 तील गौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले
कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्या करिता परिसरातील नागरिकांनी ग्रिन जिम चा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका संध्या रायबोले यांनी केले ग्रिन जिम उपलब्ध करून दिल्या बद्दल नगरसेविका संध्या रायबोले यांनी आमदार टेकचंद सावरकर यांचे आभार मानले
लोकार्पण कार्यक्रमाला उज्वल रायबोले,विलास नागदेवे,हिमांशू बावनगडे,कुणाल गजबे, मिथुन चांदोरकर,हेमचंद आडे, सुभाष चांदुरकर,नंदू डांगे, शिशुपाल सोनडवले,अनिल बोरकर, सौरव पौनिकर,रोहन देशभ्रतार, संकेत झोडापे,सुबोध चांदोरकर,लखन डांगे,वसंत गजबे, विशाखा फुले, प्रियंका चहांदे,मीना दहाट,प्रमोद वर्णम,अजय पाचोली, सतिश जैस्वाल आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान नप मध्ये रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी श्रृंखलाबद्ध उपोषणाची मालिका सुरू केली

Thu Jul 8 , 2021
कन्हान नप मध्ये रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकारी यानी श्रृंखलाबद्ध उपोषणाची मालिका सुरू केली.  * जर सात दिवसांत ही मागणी पूर्ण झाली नाही तर आपण आमरण उपोषण करू आणि रस्ता रोको आंदोलन करु – वर्धराज पिल्ले * कन्हान – कन्हान-पिपरी नगरपरिषदेत गेल्या 6 ते 7 वर्षांपासून कर्मचार्‍यांची रिक्त पदे […]

You May Like

Archives

Categories

Meta