श्रमणेर अशोक (गगन मलिक)व थाईलेंड येथिल पूज्य भिक्षुसंघ यांचा प्रमुख उपस्थितीत धम्मदेशना सिहोरा येथे संपन्न

*सिहोरा येथे धम्मदेशना कार्यक्रमाचें आयोजन 

*श्रमणेर अशोक (गगन मलिक)व थाईलेंड येथिल पूज्य भिक्षुसंघ यांचा प्रमुख उपस्थितीत धम्मदेशना सिहोरा येथे संपन्न  

कन्हान ता.04

      अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था वतीने बुद्धा स्पिरिचूअल पार्क सिहोरा कन्हान येथे धम्मदेशना कार्यक्रमाचें आयोजन (ता. 6) एप्रिल 2022 रोज़ी सांयकाळी 5 वाजता केले आहे. याच दिवसी शंभर  सदस्यांना शंभर भगवान बुद्ध मूर्ति देऊन सम्मानित करण्यात येणार आहे.

        काही दिवसापूर्वी गगन मलिक यानी थाईलेंड येथिल वॉट-थोंग बुद्धिस्ट टेम्पल मध्ये श्रमणेर चीं दीक्षा घेतली.आणी प्रण क़ेला की संपूर्ण भारत देशा मध्ये 84 हज़ार भगवान बुद्ध प्रतिमा वाटप करणर, डॉ.बाबासाहेब अम्बेडकर यांचे भव्य स्टैचू सर्व बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये ‘सिंबोल ऑफ़ नोलेज़’ यास्लोगन ख़ाली लावनार आहेत. 

              धम्मरेलीचीं सूरवात महापरिनिर्वाण चैत्त्यभूमि दादर येथुन करण्यात आली. ही धम्मरेली औरंगाबाद, परभणी, हिंगोली, औंदा, अमरावती, वर्धा मार्ग नागपुरला (ता.6 ) एप्रिलला नागपुर येथे आगमन होणार आहे. सदर माहिती एक प्रसिद्धि पत्रकार द्वारा संस्थापक नितिन गजभिये यांनी दिली.

        कार्यक्रम सफलतापूर्वक होण्याकरिता रमेश गजभिये, दिनेश शेंडे, राजू भेलावे, शेखर दहाट, अशोक बावने, मनोज बैटवार,शमनोज मेश्राम ,पंजाब गजभिये आदि अनेक कार्यकर्ते परिश्रम करींत आहेत.

सर्व उपासक -उपासिका ना विनंती आहे की शुभ्र वस्त्र धारण करुन जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

केमिकल इंजिनीअरिंग विभागात दीक्षा धुंडेले द्वितीय ; सर्वत्र शुभेच्छेचा वर्षाव

Sat Apr 9 , 2022
केमिकल इंजिनीअरिंग विभागात दीक्षा धुंडेले द्वितीय* *अमरावती विद्यापीठाच्या मेरिट यादीत द्वितीय स्थान पटकावून शहराचे नाव लौकीक केले* *सावनेर : शहरातील दीक्षा किशोर धुंडेले हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केमिकल अभियांत्रिकी विभागात अमरावती विद्यापीठात 9•82 गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावून कुटुंबासह सावनेर शहराचे नाव उंचावले.* *सावनेर शहरातील ज्येष्ठ पत्रकार किशोर धुंडेले यांची […]

You May Like

Archives

Categories

Meta