भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था कडुन विसर्जनानंतर स्वच्छता मोहीम कन्हान,ता.३०   गणपती विसर्जनानंतर रविवार सकाळी काली माता मंदिर,कन्हान नदी किनाऱ्यावर भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.    ” आपले कन्हान शहर आपली जबाबदारी” असे म्हणत चिंटू वाकुडकर यांच्या नेतृत्वाखाली दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस गणपती विसर्जन केल्यानंतर सर्वत्र कचरा […]

Archives

Categories

Meta