भारतीय कलाकार शाहीर मंडळ तर्फे काटोल येथे रविवार ला कलाकारांचा मेळावा काटोल,ता.२६    काटोल तालुका आणि नरखेड तालुका च्या वतीने २९ ऑक्टोंबर २०२३ रविवार ला श्री हनुमान मंदिर, आय.यु.डी.पी.काटोल येथे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत कलाकार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व शाहीर कलाकार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा […]

Archives

Categories

Meta