किरकोळ वादातून भरदिवसा घरात घुसून तरुणाची हत्या कन्हान, ता.०३ कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील खदान नंबर ६ इंदर काॅलरी पाण्याच्या टंकी जवळ किरकोळ वादातून भरदिवसा घरात घुसून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली असुन नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवार (दि.२) ऑक्टोबर दुपारच्या […]

Archives

Categories

Meta