नवरात्रीचा उत्साह शिगेला: कार्यक्रमांची रेलचेल कन्हान गरबा महोत्सवात आनंदाला उधाण कन्हान,ता.२१    कन्हान येथील गरबा महोत्सवात शेकडो प्रेक्षक स्पर्धकांच्या नृत्याचा आनंद घेत आहेत. कानपूर केमिकलच्या विशाल मैदानावर सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी माता राणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून गरब्याला सुरुवात झाली.   यावर्षी १५५ प्रशिक्षित स्पर्धक गरब्यात सहभागी […]

माहेर महिला मंच द्वारे रास गरबा महोत्सव २०२३ चा शुभारंभ कन्हान,ता.२१  ‌ नगरपरिषद क्षेत्रांतर्गत माहेर महिला मंच द्वारे आयोजित कुलदिप मंगल कार्यालय जवळील मैदानात रास गरबा महोत्सवाचे माजी मंत्री राजेंद्र मूळक यांचा हस्ते दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा थाटात शुभारंभ करण्यात आला.    शुक्रवार (दि.२०) ला नवरात्री उत्सव निमित्य बालाजी सेलिब्रेशन […]

Archives

Categories

Meta