कांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी : कन्हान

कांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी.

कन्हान : –  नगरपरिषद कन्हान पिपरी कार्यालयात  कांतीसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. 

        मंगळवार (दि.३) ऑगस्ट २०२१ ला नगरपरिषद कन्हान-पिपरी कार्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्य नगरपरीषद कन्हान नगराध्यक्षा करूणाताई अनिल आष्टनकर यांचा हस्ते क्रांतीसिंह    नाना पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी नगरपरिषद कन्हान उपाध्यक्ष श्री. डायनल शेंडे,  नगरपरिषद कर्मचारी प्रितम सोमकुंवर, संकेत तालेवार, निरंजन बढेल, रवींद्र धोटे, लकेश माहातो, उमेश कठाणे, विजयालक्ष्मी नायडु , माया गौतम, अनिता यादव , शुभम येलमुले, आशिष पात्रे सह कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जुन्या कारणावरून इसमाच्या डोक्यावर दगड मारून जख्मी केले

Wed Aug 4 , 2021
जुन्या कारणावरून इसमाच्या डोक्यावर दगड मारून जख्मी केले.  कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नंबर ६ येथे लवकुश सिंग याने जुना कारणावरून सुभाष यादव सोबत झगडा भांडण व शिवीगाळ करू न दगड डोक्यावर मारून जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित […]

You May Like

Archives

Categories

Meta