एसटी महामंडळ चे अर्धी तिकिट कार्ड वाटप

एसटी महामंडळ चे अर्धी तिकिट कार्ड वाटप

कामठी : जवळील खैरी गावात आज दिनांक 3/3/2021खैरी ग्रामपंचायत येथे कोविड-19 चे आदेश नियम पाळून गावातील जेष्ठ नागरिक यांना कोरोना विषयी माहिती देण्यात आली.
माहिती मध्ये तोंडाला मास्क, हात स्वच्छ धुणे,सोशल डीस्टन चे पालन करणे तसेच साशनाच्या नियमाचे पालन करणे अशी जेष्ठ नागरिकांना माहिती देण्यात आली. त्याच बरोबर पन्नास(50) जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळ चे अर्धी तिकीट स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले.

तसेच गरीब मजदूर कामगार लोकांना कामगार जॉब कार्ड सरपंच बंडू कापसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
ह्या वेळेस भिवा तांडेकर सामाजिक कार्यकर्ते बिना , दिल्लू शेख , नथुजी भडंग , रमेश ठाकरे , तसेच खैरी ग्रामपंचायत चे उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामपंचायतील सर्व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

गजानन महाराज प्रकट दिन साजरा  : कन्हान

Fri Mar 5 , 2021
गजानन महाराज प्रकट दिन साजरा  कन्हान ता.5 मार्च       श्री श्री गजानन महाराजांचे पौराणीक मंदीर हनुमान नगर पांधन रोड कन्हान येथे दि.5 मार्च शुक्रवार रोजी शासनाचा दिशा निर्देशांचे पालन करूण गजानन महारांचा प्रकट दिवस कार्यक्रम पार पाडला . प्रथम गजानन महाराचां मुर्तीचे स्नान करीत नवीन वस्त्र घालुन पुष्पगुच्छ माल्यार्पण करीत विधीवत […]

Breaking News

Archives

Categories

Meta