शाहीर राजेंद्र बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांच्या वर्षाव आमदार बावनकुळे व आमदार सावरकर, भावी आमदार चौकसे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

शाहीर राजेंद्र बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांच्या वर्षाव

आमदार बावनकुळे व आमदार सावरकर, भावी आमदार चौकसे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

कामठी, ता.२७ जानेवारी

  महाराष्ट्र राज्यातील सर्व शाहीर कलावंतांना मानधनात वाढ व‌ विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी हक्कांची लढाई, अन्याय अत्याचार विरोधात लढणारे शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा वर्षाव महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कामठी विधानसभा टेकचंद सावरकर, रामटेक पर्यटक मित्र, भावी आमदार चंद्रपाल चौकसे व‌ तेजस संस्था अध्यक्ष चंद्रशेखर अर्गुल्लेवार, संपादक राजू हिंदुस्तानी, संपादक जब्बार भाई आणि विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, पत्रकार, कार्यकर्ते यांनी राजेंद्र बावनकुळे यांना निवासस्थानी भेट देऊन शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व केक कापून शुभेच्छा दिल्या.

    यावेळी प्रामुख्याने शाहीर कलाकार यांनी फोनवर मेसेज स्वरूपात शुभेच्छा दिल्या तर महाराष्ट्र राज्यातील शाहीर कलाकारांनी व सामाजिक, राजकीय, पत्रकार, सांस्कृतिक कलाप्रेमीनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटून वाढदिवस साजरा केला.

    शुभेच्छांचा वर्षाव करणारे हितचिंतक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद्र सावरकर, पर्यटक मित्र रामधाम भावी आमदार चंद्रपाल चौकसे, भाजप विदर्भ व्यापारी विवेक मंगतानी, विदर्भ अध्यक्ष अशोक झाडे, तेजस संस्था अध्यक्ष चंद्रशेखर अर्गुल्लेवार , शिवसेना नेते, तेली समाज अध्यक्ष राधेश्याम हटवार, भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान, भाजप कामठी शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट, संजय कनोजिया , डॉ.संजय बजाज, डॉ.महेश महाजन, डॉ.संदीप कश्यप, भाजप क्रीडा आघाडी पत्रकार राजेश देशमुख, अभियंता सौ.कोमल सरोदे, शिक्षिका सौ.त्रिवेणी सरोदे, शिक्षक पुष्पराज मेश्राम, शिक्षक ओमप्रकाश बावनकुळे, यशोधरा सेलिब्रेशन प्रो.गजानन वैद्य, पत्रकार संदीप कांबळे, पत्रकार सौमित्र नंदी, पत्रकार नंदू कोल्हे, पत्रकार मोतीराम रहाटे, पत्रकार नितीन रावेकर, पत्रकार सुनील सरोदे, उज्वल रायबोले, विजय कोंडुलवार, शाहीर कलाकार भगवान लांजेवार, अरुण मेश्राम, गणेश देशमुख भंडारा, योगिता नंदनवार वर्धा, नरेंद्र दंडारे, संगीत विशारद नरेंद्र महल्ले , चीरकुट पूंडेकर, डेबु मेश्राम, कवडू लाखे, उद्धव बडगे, नत्थूजी चरडे, गजानन वडे, हरिनाथ लेंडे, रमेश गणोरकर, श्रावण लांजेवार, रवींद्र मेश्राम, युवराज अडकणे, रमेश रामटेके आदी कलाकार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी लीलाधर वाडिभस्मे, मुरलीधर गायधने, प्रदीप कुल्लारकर, योगेश गायधने, प्रवीण गायधने, छोटू रक्षक, रोशन कुलरकर, कमलाकर वाडिभस्मे आदींनी शुभेच्छा वर्षाव केला. प्रसंगी शा.राजेंद्र बावनकुळे यांनी भरभरून वाढदिवसाच्या निमित्ताने  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचं मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर बाजार चौकातील एटीएम फोडले : १० लाख ३६ हजारांची रक्कम लंपास

Tue Jan 30 , 2024
सावनेर बाजार चौकातील एटीएम फोडले १५ मिनीटाच्या चोरीत १० लाख ३६ हजारांची रक्कम लंपास सावनेर : गॅस वेल्डींग कटरने एसबीआय चे एटीएम फोडून दहा लाख छत्तीस हजाराची रक्कम चोरटयांनी उडवीली ही घटना आज पहाटे 3:53  च्या सुमारास बाजार चौकातील शासकीय दुध डेअरी च्या काही अंतरावर असलेल्या घटे यांच्या घराशेजारील असलेल्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta