आयएमए सावनेर येथे ध्वजारोहण

आयएमए सावनेर येथे ध्वजारोहण
सावनेर : 75 व्या स्वतंत्र्य दिना . निमित्त आयएमए शाखा सावनेर येथे आय एम ए चे अध्यक्ष डॉ . उमेश जीवतोडे व सचिव डॉ . विलास मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . या प्रसंगी डॉ चंद्रकांत मानकर , डॉ . निलेश कुंभारे , डॉ . परेश झोपे , डॉ . पूजा जीवतोडे , डॉ . सचिन घटे , डॉ . प्रीतम नीचट , डॉ . अमित बाहेती डॉ . अंकिता बाहेती उपस्थित होते . अध्यक्ष डॉ . उमेश जीवतोडे यांनी सर्व सदस्यांना स्वातंत्रता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या . यावेळी आयएनए चे डॉ . उमेश जिवतोडे यांनी स्वातंत्र्याच्या लढयात आपल्या प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र केल्याबद्दल स्वतंत्र्यविरांना सलामी देण्यात आली तसेच पुढिल वर्षभरात आयएमए सावनेर तर्फे अनेक उपक्रम कश्याप्रकारे राबविण्यात येईल यावर सर्वान सोबत चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा : गजानन अर्बन सहकारी संस्थेत

Tue Aug 16 , 2022
सावनेर : संपूर्ण देशात आज ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावनेर नगरित अनेक शासकिय -निमशासकिय संस्थाद्वारे ध्वजारोहण करण्यात आले. सावनेर येथिल सर्वात जुनी व प्रथम असलेली गजानन अर्बन क्रेडीट सहकारी संस्थामध्ये अध्यक्ष शामरावजी डंभारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक मंडळातील श्रीमती राऊत , […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta