७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा : गजानन अर्बन सहकारी संस्थेत

सावनेर : संपूर्ण देशात आज ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावनेर नगरित अनेक शासकिय -निमशासकिय संस्थाद्वारे ध्वजारोहण करण्यात आले.
सावनेर येथिल सर्वात जुनी व प्रथम असलेली गजानन अर्बन क्रेडीट सहकारी संस्थामध्ये अध्यक्ष शामरावजी डंभारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक मंडळातील श्रीमती राऊत , नरेंद्रसिंह वाघेलाजी ,घनश्यामजी पोटोडे,शंकरजी बन्सोड सह संस्थेचे कर्मचारी संजय राऊत , सुरेश कलकोटवार , श्रीकांत ठानेकर , योगेश तायडे तसेच दैनिक प्रतिनिधी प्रकाश सोनभद्रे ,सुनिल बागडे , हटवारजी ,प्रमोद नाईक , राहुल देशमुख, सतिश बनकर ,प्रशांत गिरी, पाडुरंग पवार , विजय पांडे इत्यादी सभासद उपस्थितस् असुन ७५व्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पांडुर्णा ते नागपूर हायवे क्र . 47 वरील मौजा बिहाडा फाटा येथे गौवंश जनावरांची कत्तली करीता वाहतुक करणा - या आरोपीतावर कायदेशीर कार्यवाही केली

Tue Aug 16 , 2022
पांडुर्णा ते नागपूर हायवे क्र . 47 वरील मौजा बिहाडा फाटा येथे गौवंश जनावरांची कत्तली करीता वाहतुक करणा – या आरोपीतावर कायदेशीर कार्यवाही केली. सावनेर : दिनांक 13/08/2022 रोजी रात्री 22/00 वा . सपोनि अमितकुमार आत्राम ठाणेदार पो.स्टे . केळवद , पोहवा रविद्र डोरले , नापोशी रविद्र चटप , पोशी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta