कोरोना ने मृतक परिवारास १५ लाख रुपयाचा निधी द्या. मा प्रधानमंत्री ना मांगणी. 

कोरोना ने मृतक परिवारास १५ लाख रुपयाचा निधी द्या. मा प्रधानमंत्री ना मांगणी. 

कन्हान : – सामाजिक क्षेत्रात कार्यरत जागरूक कार्य कर्त्याना मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ना निवेदन प्रेषित (पाठवुन) ज्वलंत मांगणी कडे लक्ष केंद्रीत करून मागील एका वर्षापासुन कोरोना महामारीमुळे मुतक व्यक्तीच्या परिवारांस १५ लाख रूपयाचा निधी देण्या ची मागणी करण्यात आली आहे. 

 

       आपल्या भारत देशात एका वर्षा पेक्षा जास्त दिव सापासुन कोविड-१९ कोरोना विषाणु च्या संक्रमणाचे सत्र शुरू आहे. या महामारीने कित्येक लोंकाचा बळी घेतला आहे. यामुळे देशात राष्ट्रीय आपदा घोषित कर ण्यात येऊन, प्रत्येक संक्रमित व्यक्तीना ५० हजार रुप ये देऊन संक्रमणाने मृतक व्यक्तिच्या परिवारास १५ लाख रुपयाचा निधी देण्यात यावा. देशातील संपुर्ण गरीबाना, मध्यम वर्गीय लोकांना तसेच सर्व गरजु व नुकसान ग्रस्त लोकांना प्रती व्यक्ती १ लाख रूपये धन राशी वितरण करण्यात यावी. संपुर्ण भारत देशाच्या इतिहासात पहिल्यांदा या कोरोना महामारीने भयंकर भितीचे, दहशतीचे निर्माण झालेले वातावरण अविलंब रोकथाम करण्याची आवश्यकता आहे. देशातील आरो ग्य सेवेत आलेली उणिव पुर्ण गंभीर प्रणाली त्वरित  व्यवस्थित कारगर करण्याची आवश्यकता आहे. निवेद नातील जनहितार्थ विचार, मागणी संविधानिक आणि देशाच्या जनतेचा मौलिक अधिकाराच्या संबंधित आहे . या मागणीचे निवेदन मा.नरेद्रजी मोदी प्रधानमंत्री भारत सरकार हयाना सहीनिशी सामाजिक कार्यकर्ता चेतन मेश्राम, राजेंद्र फुलझेले, रोहित मानवटकर, रॉबिन निकोसे, नितीन मेश्राम, संदीप शेंडे आदीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व आशावर्कसना औषधी व साहित्याची मदत : ग्रामोन्नती प्रतिष्ठाणाचा उपक्रम

Thu Apr 29 , 2021
प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व आशावर्कसना औषधी व साहित्याची मदत #) ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी सेवाभावी उपक्रम.  कन्हान : – शहर व परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व आशा वर्कस ना कोरोना विषाणु आजाराचा वाढत्या प्रादुभावात रूग्णाची सेवा करताना तुटपुंजी व्यवस्था बघता ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी व्दारे परिसरा तील रूग्णाची […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta