परम पूज्य तपस्वी संत श्री रामराव बापू यांना श्रद्धांजली अर्पण

घाटंजी : परम पूज्य तपस्वी संत श्री रामराव बापू यांना संत श्री सेवालाल महाराज तांडा घाटंजी च्या वतीने आज सायंकाळी 7.30 वासता माता जगदंबा व सेवालाल महाराज मंदिर घाटंजी येते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी तांड्याचे नायक नामदेवराव आडे कारभारी अरविंदभाऊ जाधव, डाव बंडूभाऊ जाधव, कैलास राठोड,डॉ.भारत राठोड,प्रेमदास राठोड,फुलसिंग राठोड,बेलखडे सर,डॉ.दिनेश पवार,सीताराम राठोड,भागवत राठोड,राजुदास राठोड,बाबूसिंग राठोड,विजय चव्हाण, मारोती राठोड,पंकज राठोड,उल्हास राठोड,मनोज राठोड,नेहरू महाराज,संजय आडे,संदीप चव्हाण,सागर राठोड,दीपक राठोड,चेतन राठोड,साहिल राठोड,आदी मंडळी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

दिलीपसिंह बागडी यांचा सेवानिवृत्ती सत्कार

Mon Nov 2 , 2020
दिलीपसिंह बागडी यांचा सेवानिवृत्ती सत्कार कन्हान : – जि.प.उच्च प्राथमिक शाळा निलज पं.स. पारशिवनी येथील सहायक शिक्षक दिलीपसिंह देवसिंह बागडी हे नियत वयोमानानुसार ३१ आक्टोंबर २०२० ला वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे जि.प. सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार जि.प.प्राथमिक शाळा निलज येथे करण्यात आला.       या […]

Archives

Categories

Meta