निवृत्ती वेतन धारक शिक्षकांचे एक दिवसीय निषेध व धरणे आंदोलन   कन्हान : – जिल्हयातील माहे २०२२ चे निवृत्तधारक शिक्षकांचे निवृत्ती वेतन (पेंशन) त्याच्या बँक खात्यावर जमा झाले असुन सुध्दा पारशिवनी तालुक्यातील निवृत्तधारक शिक्षकांचे निवृत्ती वेतन एसबी आय बँके शिवाय इतर बँकेत अद्याप जमा न झाल्या ने निवृत्ती वेतन धारक […]

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजे फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर कन्हान,ता.४ जानेवारी      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु. संस्था, टेकाडी द्वारा संचालित राजे फाउंडेशन वतीने रक्तदान शिबिर टेकाडी गावात घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित सरपंच विनोदी इनवाते तर प्रमुख उपस्थिती माझी ग्रामपंचायत सदस्य […]

  लहान वयातच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे द्या- मिलिंद वानखेडे धर्मराज प्राथमिक शाळेत स्वयंरोजगाराचा बालआनंद मेळावा कन्हान,ता.०४ जानेवारी     शालेय जिवनात शिक्षणासोबत स्वयंरोजगाराचे धडे गिरवले तर येणारी पिढी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी होईल. त्यामुळे बालवयातच स्वयंरोजगाराचे धडे दिले पाहिजे, असे आवाहन शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी बाल आनंद मेळाव्याच्या […]

यशवंत विद्यालय वराडा येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा कन्हान,ता.०४ जानेवारी    वराडा केंद्रा अंतर्गत येणाऱ्या जि.प.प्राथमिक नऊ शाळांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा यशवंत विद्यालय वराडा शाळेच्या प्रांगणात नुकताच पार पडला.          बुधवार (दि.४) जानेवारी रोजी आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन यशवंत विद्यालय वराडा चे संचालक भुषण निंबाळकर […]

“गण गणात बोते” श्री च्या गजरात दुमदुमली कन्हान नगरी “श्री” च्या पालखीचे कन्हान- कांन्द्री नगरीत भव्य स्वागत कन्हान,ता.०४ जानेवारी     श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी, नागपुर व्दारे श्री संत गजानन महाराजांची नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायदळ पालखीचे सत्रापूरच्या काली माता मंदिर परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले.   […]

Archives

Categories

Meta