वराडा येथील ५४% जळालेल्या महिलेचा मृत्यु

वराडा येथील ५४% जळालेल्या महिलेचा मृत्यु. 

कन्हान : – वराडा येथील महिला सौ संगिता उईके ही घरी स्वयंपाक करताना चुलीची आग साडीस लागुन जळाल्याने तिचा २२ दिवसानी उपचारा दरम्यान मेडीकल नागपुर ला मुत्यु झाल्याने कन्हान पोस्टे ला मर्ग दाखल करण्यात आला. 

       बुधवार (दि.१२) मे ला रात्री ९.३० वाजता वराडा येथील सौ संगिता आशिष उईके वय २७ वर्ष ही घरी चुलीवर स्वयंपाक करित असताना अचानक साडीचा पदर चुलीवर पडुन आग लागुन तिचे कपडे व ती ५४% जळाल्याने प्रथम ग्रामिण रूग्णालय रामटेक ला उपचा र करून नंतर मेडीकल कॉलेज नागपुर ला उपचारा दरम्यान गुरूवार (दि.३) जुन ला सायंकाळी ४ वाजता म्हणजे २२ व्या दिवसी तिचा मुत्यु झाला. सदर प्रकर  णी सरकार तर्फे पोहवा राजेश माकडे मेडीकल बुथ नागपुर यांची तक्रार पोलीस स्टेशन कन्हान ला प्राप्त झाल्याने कलम १७४ जाफौ कायद्यान्वये मर्ग दाखल करून पोस्टे चे सपोनि सतिश मेश्राम पुढील तपास करित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

मोबाईल फोन वरून अज्ञात आरोपीने केली आर्थिक फसवणुक

Mon Jun 14 , 2021
मोबाईल फोन वरून अज्ञात आरोपीने केली आर्थिक फसवणुक कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत गणेश नगर येथील फिर्यादी निरज भास्कर बागडे यांना मोबाइल वर सिम बंद होण्याचा मॅसेज आल्याने फिर्यादी ने मॅसेज मध्ये नमुद असलेल्या मोबाइल नंबर वर काॅल केले असता फिर्यादीचे खात्यातुन एकुण १८,८०८ काढल्याने फिर्या दींची फसवणुक केल्या प्रकरणी कन्हान पोलीसांनी  […]

Archives

Categories

Meta