अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन


कन्हान : – अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा व्दारे नवीन वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच जिल्हा परिषद नागपुर चे प्राथमिक शिक्षणा धिकारी चिंतामणजी वंजारी यांच्या हस्ते संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे, सरचिटणीस वीरेंद्र वाघमारे , उपाध्यक्ष मनोहर बेले, राजेश मथुरे, जिल्हा प्रवक्ते अशोक डोंगरे, मिडीया प्रमुख प्रेमचंद राठोड, सल्लागा र जागेश्वर कावळे, सावनेर विभाग प्रमुख किशोर रोगे, उमरेड तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र रेवतकर, काटोल तालुका उपाध्यक्ष महेश राकेश, काटोल तालुका सरचिटणीस राजेश साव, कामठी तालुका प्रसिद्धी प्रमुख राजु वानस्कर आदिंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

संघटनेच्या या उपक्रमाचे शिक्षणाधिका-यांनी यावेळी कौतुक केले. दिनदर्शिकेतुन अखिल महाराष्ट्र प्राथमि क शिक्षक संघाची जिल्हा कार्यकारीणी तथा इतर प्रत्येक महिण्याचे पेजवर जिल्ह्यातील तालुका कार्य कारणी मुद्रीत करण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रा.काॅं.पा जिल्हा महासचिव पदी श्रीराम नांदुरकर यांची नियुक्ती

Wed Jan 13 , 2021
रा.काॅं.पा जिल्हा महासचिव पदी श्रीराम नांदुरकर यांची नियुक्ती कन्हान : – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष मा.शिवराज गुजर हयांनी ग्रामिण भागात पक्ष बळकट करण्याकरिता बोर्डा (गणेशी) येथील श्रीराम महादेवराव नांदुरकर यांची नियुक्ती केली आहे.            राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशध्यक्ष […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta