कन्हान परिसरात २२ रूग्ण आढळुन वराडा ला कोरोना चा उद्रेक  

कन्हान परिसरात २२ रूग्ण आढळुन वराडा ला कोरोना चा उद्रेक

#) वराडा येथे १६ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक.

#) कन्हान १ व ़टेकाडी १ अश्या दोघाचा मुत्यु. 

# ) कन्हान ४, कांद्री २, वराडा १६ असे २२ रूग्ण आढळुन कन्हान परिसर ११३१ रूग्ण. 

 कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिष द नविन इमारत व खदान येथे (दि.१२) मार्च शुक्रवार ला रॅपेट ३३ स्वॅब ३२ अश्या ६५ चाचणी घेण्यात आ ल्या यात कन्हान ३, कांद्री २ तर (दि.११) मार्च च्या स्वॅब १९ चाचणीत कन्हान १ असे ६ व साटक येथील चाचणीत वराडा १६ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक होत. कन्हान परिसर २२ रूग्ण आढळुन कन्हान चा एक वृध्द व टेकाडीची एक महिला अश्या दोघाचा मुत्यु झाला असुन कन्हान परिसर एकुण ११३१ रूग्ण संख्या झाली आहे.      

            गुरूवार (दि.११) मार्च २१ पर्यंत कन्हान परि सर ११०९ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन इमारत व खदान येथे (दि.१२) मार्च शुक्रवार ला रॅपेट ३३ स्वॅब ३२ अश्या ६५ चाचणी घेण्यात आल्या यात कन्हान ३, कांद्री २ तर (दि.११) मार्चच्या स्वॅब १९ चाचणीत कन्हान १असे ६ व साटक प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे साटक, वराडा येथे रॅपेट ५० व स्वॅब ३४ चाचणी घेण्यात आल्या यात वराडा येथील रॅपेट ४९ चाचणीत वराडा १६ रूग्ण आढळुन वराडा ला कोरोना उद्रेक होत. कन्हान ६ व वराडा १६ असे एकुण २२ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण  ११३१ कोरोना बाधिताची संख्या झाली असुन कन्हान चा एक वृध्द व टेकाडीची एक महिला अश्या दोघाचा मुत्यु झाला. आता पर्यंत कन्हान (५४९) कांद्री (२०७) टेका डी कोख (९८) बोरडा (१) गोंडेगाव खदान (२९) खंडा ळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१८) गहु हिवरा (१) सिहोरा (५) असे कन्हान ९२९ व साटक (१६) केरडी(१) आमडी(२३) डुमरी(१५) वराडा (४९) वाघोली (४) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) खेडी (८) बोरी (१) असे साटक केंद्र  १३१ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१३) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी )(६) हिंगण घाट (१) असे ६७ कन्हान परिसर एकुण ११३१ रूग्ण संख्या झाली असुन यातील १००३ रूग्ण बरे झाले. तर सध्या ९९ बाधित रूग्ण असुन कन्हान (१५) कांद्री (७) वराडा (२) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २९ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – १२/०३/२०२१

जुने एकुण   – ११०९

नवीन         –      २२

एकुण       –   ११३१

मुत्यु           –      २९

बरे झाले      – १००३

बाधित रूग्ण –     ९९

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

वराडा गावात २३ रूग्ण आढळुन कोरोना हॉटस्पाट कडे वाटचाल*गावात एकुण ५१ कोरोना बाधित

Sun Mar 14 , 2021
*वराडा गावात २३ रूग्ण आढळुन कोरोना हॉटस्पाट कडे वाटचाल*गावात एकुण ५१ कोरोना बाधित*. कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रतिनिधी *साटक* (ता प्र) : – प्राथमिक आरोग्य केंद्र साटक अंतर्गत उप केंद्र वराडा गावात (दि.१२) ला १६ रूग्ण आढळल्या ने (दि.१३) मार्च ला शिबीर लावुन रॅपेट ८२, स्वॅब ९७ एकुण १७९ चाचणी […]

You May Like

Archives

Categories

Meta